आरक्षणाची आज सोडत

By Admin | Updated: January 21, 2015 23:10 IST2015-01-21T23:10:45+5:302015-01-21T23:10:45+5:30

ग्रामपांचायतीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्याता आला आहे.

Reservations today leave | आरक्षणाची आज सोडत

आरक्षणाची आज सोडत

बारामती : ग्रामपांचायतीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्याता आला आहे. जुलै ते डिसेंबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बारामती तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी दि २२ व २३ जानेवारी रोजी प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सकाळी ९ ते ५ या वेळेत हा कार्यक्रम पार पाडणार आहे, अशी माहिती तहसिलदार निलप्रसाद चव्हाण यांनी दिली. दि २२ रोजी थोपाटेवाडी, कोऱ्हाळे, घाडगेवाडी, मेखळी, ़शिरवली, खांडज, ़निरावागज, मळद, वडगाव निंबाळकर, ़निंबूत, होळ, तरडोली, अंबीखुर्द, जोगवडी़, अंजनगाव, माळवाडी, लोणी, ढाकाळे, ढेकळवाडी, झारगडवाडी, कन्हेरी, कटफळ, जैनकवाडी, बऱ्हाणपूर, कारखेल, खराडेवाडी, उंडवडी सुपे, जळगाव सुपे, देऊळगाव रसाळ, पााहुणेवाडी या ग्रामपंचायतींची सोडत आहे. तर दि. २३ रोजी कांबळेश्वर, शिरष्णे, माळवाडी, लाटे, माळेगाव खु, माळेगाव बु़ ,सोनगाव, लाटे, वाकी, चोपाडज, बाबुर्डी, मोढवे, सस्तेवाडी, खंडोबाचीवाडी, ़पिंपळी, सावळ, गोजुबावी, सोनवडी, सुपे़, नारोळी, वढाणे, सदोबाचीवाडी ग्रामपंचायतींची प्रभाग रचना व आरक्षण सोडत होणार आहे. यासाठी अभ्यासी अधिकारी म्हणून तहसील कार्यालयातील सर्व मंडल अधिकारी व अव्वल कारकून यांची नेमणूक करण्यात आली आहे. पर्यवेक्षक म्हणून नायब तहसीलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे.
(प्रतिनिधी)

४दौंड: दौंड तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ग्रामपंचायतीचे प्रभाग आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार प्रभाग व आरक्षण सोडतीच्या ग्रामसभा शुक्रवार (दि.२३) आणि शनिवार (दि.२४) रोजी संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यालय येथे घेण्यात येणार आहे,अशी माहिती तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिली.
४ ५१ ग्रामपंचायतींची नावे पुढील प्रमाणे : आलेगाव, वडगावदरेकर, हिंगणीबेर्डी, पेडगाव, खोरवडी, शिरापूर, बोरीबेल, लिंगाळी, नानवीज, सोनवडी, गार, गिरीम, गोपाळवाडी, खानोटा, कौठडी, रावणगाव, नंदादेवी, खडकी, स्वामीचिंचोली, मळद, राजेगाव, वरवंड, कडेठाण, देऊळगावगाडा, बोरीपार्धी,नानगाव, खोर, पडवी, हिंगणीगाडा, कुसेगाव, हातवळण, पाटस, बिरोबावाडी, कानगाव, यवत, ताम्हाणवाडी, भरतगाव, कासुर्डी, खामगाव, सहजपूर, बोरीऐंदी, गलांडवाडी, भांडगाव, खुटबाव, उंडवडी, मिरवडी, कोरेगावभिवर, पिंपळगाव, लडकतवाडी, टाकळी, वाळकी.

Web Title: Reservations today leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.