पुरंदरमधील ९३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:07 IST2021-02-05T05:07:57+5:302021-02-05T05:07:57+5:30
गावनिहाय आरक्षण प्रवर्ग, गावाचे नाव पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती : बेलसर, वाल्हे, गराडे. अनुसूचित जाती स्री :- भिवडी, ...

पुरंदरमधील ९३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर
गावनिहाय आरक्षण प्रवर्ग, गावाचे नाव पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती : बेलसर, वाल्हे, गराडे.
अनुसूचित जाती स्री :- भिवडी, राख, शिवरी.
अनुसूचित जमाती : देवडी.
अनुसूचित जमाती स्री : चिव्हेवाडी, घेरा पुरंदर - मिसाळवाडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : नीरा - शिवतक्रार, पानवडी, पिंगोरी, सटलवाडी, पिसर्वे, झेंडेवाडी, तक्रारवाडी, वाळुंज, हरणी, मावडी सुपे, काळदरी, चांबळी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री : बहिरवाडी, उदाचीवाडी, वनपुरी, दौंडज, आंबळे, नाझरे क प, निळुंज, कर्नलवाडी, आडाचीवाडी, सुपे खुर्द, मांडकी, खेंगरेवाडी - शिंदेवाडी, कोडीत बु.
सर्वसाधारण : तोंडल, लपतळवाडी, पिसे, नाझरे सुपे, आंबोडी, राजेवाडी, रिसे, भिवरी, पूरपोखर, नायगाव, साकुर्डे, केतकावळे, जवळार्जुन, माहूर, धालेवाडी, सोनोरी, कोळविहीरे, खळद, दिवे, पिंपरी, बोऱ्हाळवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी, नवलेवाडी, कोडीत खुर्द, बोपगाव, पांडेश्वर, पिंपरे खुर्द, हरगुडे.
--