शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; दिग्गजांचा हिरमोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 13:33 IST

नीरा ( पुणे ) : पुरंदर पंचायत समितीत यापूर्वी आठ सदस्य होते, आता जिल्हा परिषदेचा एक गट तर पंचायत समितीचे दोन ...

नीरा (पुणे) : पुरंदर पंचायत समितीत यापूर्वी आठ सदस्य होते, आता जिल्हा परिषदेचा एक गट तर पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. त्यामुळे पुरंदर पंचायत समितीत आता सदस्य संख्या दहा झाली आहे. त्यापैकी पाच सदस्य महिला राखीव आहेत. सर्वसाधारण महिला दोन जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दोन जागा, अनुसूचित जाती महिला एक जागा, सर्वसाधारण जागेसाठी तीन जागा, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग एक जागा राखीव असे आरक्षण सोडत झाली आहे. या अनपेक्षित सोडतीमुळे तालुक्यातील काही दिग्गजांचा हिरमोड तर काहींनी आताच गुडघ्याला बाशींग बांधण्याची तयारी सुरु केली आहे. 

आज गुरवारी पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी सभागृहात दौंड पुरंदरचे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने यांच्रा उपस्थित चिठ्ठ्या टाकून रोटेशन पद्धतीने आरक्षण सोड करण्यात आली. 

पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुक 2022 (गण आरक्षण )-परींचे = सर्वसाधारण मांडकी = नागरिकांचा मागास प्रवर्ग 

बेलसर = सर्वसाधारण कोळविहिरे = सर्वसाधारण 

पिसर्वे = सर्वसाधारण महिलामाळशिरस = सर्वसाधारण 

वाल्हे = नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला निरा = नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 

दिवे = अनुसूचित जाती महिलागराडे = सर्वसाधारण महिला

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpanchayat samitiपंचायत समिती