शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

लाेटांगण घालून सांगताे, शुटींग थांबवा ; इंदाेरीकर महाराजांची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 13:48 IST

माेशीमध्ये कीर्तन सुरु हाेण्याआधी इंदाेरीकर महाराजांनी माध्यामांना शुटींग न करण्याची विनंती केली.

मोशी : माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. माणसाचे नाव झाले, पैसा आला की, त्याला शत्रू निर्माण होतात. त्यातूनच मला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. दोन दिवसात या लोकांनी माणूसच संपवला, हे योग्य नाही. त्यामुळे लोटांगण घालून सांगतो, कॅमेरे बंद करा, आता शुटींग थांबवा, असे भावनिक आवाहन हभप इंदोरीकर निवृत्तीमहाराज देशमुख यांनी मोशी येथे केले.

समस्त मोशीकरांतर्फे छत्रपती शिवाजीमहाराज जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सोमवारी (दि. १७) इंदोरीकरमहाराज यांच्या कीर्तनसेवेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. त्यांची या वेळी बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. इंदोरीकर महाराज म्हणाले, ‘‘गेली पंचवीस - सत्तावीस वर्षे मी कीर्तन करत आहे. एवढ्या वर्षात कधी अडचण आली नाही, आक्षेप आले नाहीत. आत्ताच अडचणी निर्माण झाल्या कशा? बरं मी जे तेव्हा बोलतोय तेच मी आता बोलत आहे, हे आपण सर्व जाणताच. मात्र माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला.’’ 

‘व्हिडीओ शुटींग करू नका’ इंदोरीकरमहाराजांचे कीर्तन होणार असल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांनी कॅमेऱ्यासह कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी केली होती. मात्र कीर्तनाच्या सुरुवातीलाच इंदोरीकर महाराज यांनी कॅमेरे बंद करण्यास सांगून व्हिडीओ शुटींग करू नका, असे आवाहन केले. त्यानंतर शुटींगचे कॅमेरे बंद करण्यात आले. 

टॅग्स :indurikar maharajइंदुरीकर महाराजPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड