लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद - Marathi News | Pahalgam Terror Attack; Pakistan's Information Minister Attaullah Tarar warned India intends carrying out military action against Pakistan in the next 24-36 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद

पाकिस्तान कुठल्याही किंमतीत आमच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहे असंही पाकिस्तानी मंत्री तरार यांनी म्हटलं. ...

मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला - Marathi News | Mysore businessman shoots wife and son in US; later commits suicide, one son survives | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला

Mysuru tech entrepreneur Harshavardhana S Kikkeri News: रोबोटिक्स तज्ज्ञ असलेल्या भारतीय उद्योजकाने अमेरिकेत आपलं कुटुंबच संपवलं. घटना घडली त्यावेळी छोटा मुलगा घरी नव्हता. त्यामुळे तो वाचला.  ...

पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा - Marathi News | Army given full permission to respond to Pahalgam attack; PM Narendra Modi's tough stance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा

म्हणाले, ‘कारवाईची पद्धत, लक्ष्य आणि वेळ निवडीचे लष्कराला स्वातंत्र्य, दहशतवादाला चिरडून टाकणे आमचा राष्ट्रीय संकल्प’ ...

आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील - Marathi News | Today's Horoscope, April 30, 2025: Income will increase, financial benefits will also come in other ways | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश - Marathi News | RTI applications and answers on the website Information Commissioner's instructions after Chief Minister's concerns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सेवा हमी कायद्याच्या दशकपूर्ती समारंभात बोलताना माहिती अधिकाराचा झालेला सुळसुळाट, त्यातून ब्लॅकमेलिंगचे वाढते प्रकार याबद्दल चिंता व्यक्त केली होती. ...

इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण - Marathi News | Electric vehicles will get tax exemption and toll waiver State government announces EV policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण

समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेसह अटल सेतूवरही भरावा लागणार नाही टोल ...

लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण - Marathi News | Father dies at daughter's wedding in Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण

एकुलती लेक असलेल्या पल्लवीच्या लग्नाची तयारी पित्याने महिनाभरापासून सुरू केली होती. घरात आनंदाचे वातावरण होते. मंगळवारी सकाळच्या पाळीत लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ...

नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना - Marathi News | Doctor commits suicide by slitting throat after cutting vein; Second incident in 12 days after Dr. Valsangkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना

मंगळवारी सकाळी आठ वाजता हा प्रकार उघडकीस आला. आदित्यने सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १५ दिवसांपूर्वी एमबीबीएसची पदवी मिळविली होती. आता तो स्वतंत्रपणे सोलापुरातील होटगी रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. ...

हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार - Marathi News | Air border ban is at the root of Pakistan; Pakistan's source of income will be cut off | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार

हवाई वाहतूक तज्ज्ञ  नरेन मेनन यांनी एक्सवर म्हटले की, कंपन्यांना हवाई सीमा वापरासाठी देशाला शुल्क द्यावे लागते. या निर्णयामुळे पाकला रोज ७ लाख डॉलरवर पाणी सोडावे लागेल. ...

अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल - Marathi News | What is wrong in using spyware against terrorists? Supreme Court asks in Pegasus case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने सांगितले की, देशाच्या सुरक्षेशी आणि सार्वभौमत्वाशी संबंधित कोणताही अहवाल सार्वजनिक केला जाणार नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० जुलै रोजी होणार आहे. ...