शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

मोठी बातमी: राज्यातील 'लिव्ह अँड लायसन' दस्ताची कार्यालयातील नोंदणी एप्रिल अखेरपर्यंत बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 14:10 IST

पुणे, मुंबईसह राज्यात झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय....

ठळक मुद्देआगाऊ अपॉईंमेंट असेल तर होणार दस्त नोंदणी 

पुणेपुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळेच शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. परंतु अद्यापही सर्वच मोठ्या शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये विविध प्रकारचे दस्त नोंदणी करण्यासाठी प्रचंड गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळेच राज्यातील लिव्ह अँड लायसन दस्तांची कार्यालयातील नोंदणी एप्रिल अखेर पर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच नियमित दस्त नोंदणीसाठी देखील अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. 

नोंदणी महानिरीक्षक यांनी काढलेल्या आदेशानुसार, सदयस्थितीत राज्यात कोरोना विषाणूचा प्रादर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. यासाठी राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागाने नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने व दस्त नोंदणीच्या सोईसाठी विभागात काही ऑनलाईन सेवा उपलब्ध आहेत. या ऑनलाईन सेवांचा नागरीकांनी वापर करुन दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी करावी. याशिवाय काही सेवा व सुविधांचा वापर करण्याचे अनिवार्य केले असून , त्याचा वापर करुन दस्त नोंदणीसाठी यावे व  शासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहेत.आता दस्त नोंदणीसाठी असतील हे निर्बंध *  नागरिकांनी या विभागाच्या संकेतस्थळावर असलेल्या दस्त नोंदणी करीता PDE ब्दारे डाटा एंट्री करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. यापुढे दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एंट्री किंवा दुरुस्त्या पुर्णपणे थांबविण्यात येत आहेत.* नागरीकांनी सदर PDE डेटा एंट्री करुन दस्त नोंदणीसाठी या विभागाच्या वेबसाईट वर eStep-in या प्रणालीव्दारे दुय्यम निबंधक कार्यालयातील उपलब्ध असलेली सोईची वेळ ऑनलाईन आगाऊ बुक करुन किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर/ समक्ष सपर्क साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य करण्यात आले आहे . कोणत्याहीऑनलाईन आगाऊ बुक करुन किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर/ समक्ष सपर्क साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य करण्यात आले आहे कोणत्याही परिस्थीतीत आगाऊ वेळ आरक्षीत केली नसल्यास (walking) दस्त नोंदणी होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.* नागरीकांनी दस्ताचे निष्पादन घरी किंवा कार्यालयाच्या बाहेरच करावे व प्रत्येक व्यक्तीने सहयांसाठी स्वतःचे पेन आणणे, एकच पेन एकमेकात सह्यांसाठी वापरू नये, आरक्षित बेळेलाच कार्यालयात हजर रहावे, मास्क लावल्या शिवाय कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. *विभागाच्या वेबसाईट वर लिव्ह अँड लायसन ई -रजिस्ट्रेशन प्रणालीचा पर्याय उपलब्ध असल्याने लिव्ह अँड लायसन दस्ताची कार्यालयातील नोंदणी ( फिजिकल रजिस्ट्रेशन) पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात येत आहे. 

* सदयस्थितीत दस्त नोंदणीसाठी मोठ्या शहरात उदा.मुंबई ठाणे पुणे व इतर ठिकाणी सकाळ दुपार दोन सत्रात कार्यालये सूरु आहेत. त्या ऐवजी अशा सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाची वेळ नियमित सत्रात म्हणजेच 9.45 ते 6.15 या वेळेत सुरू राहतील. याशिवाय जी दुय्यम निबंधक कार्यालय दस्त नोंदणीसाठी शनिवार व रविवार सुटीच्या टिवशी सूरु होते त्याचे कामकाज शनिवार रविवारी बंद करण्यात येत असून त्या कार्यालयांचे कामकाज सोमवार ते शुक्रवार पाच दिवस नियमित सूरु राहील.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकार