शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

संबंध ठेवून लग्नास नकार, तरुणीने हाताची नस कापली; २५ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 12:48 IST

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका २५ वर्षीय तरुणावर हडपसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

पुणे : ‘आय लव्ह यू , मला तू खूप आवडतेस,’ असे बोलून प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्तापित केले व लग्नास नकार देऊन तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका २५ वर्षीय तरुणावर हडपसरपोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय कैलास कदम (रा. शिवतेजनगर, काळेपडळ, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी २३ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ऑक्टोबर २०२३ ते अद्यापर्यंत हा प्रकार सुरू होता. आरोपी तरुणाने तरुणीस आय लव्ह यू , मला तू खूप आवडतेस, असे बोलून फिर्यादी तरुणीशी लग्न करणार असल्याचे खोटे आमिष दाखविले आणि वेळोवेळी फिर्यादी हिच्याशी शारीरिक संबंध निर्माण केले.

फिर्यादी यांनी वारंवार आरोपीला लग्नाबाबत विचारले असात, मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही, असे आरोपीने म्हटल्याने मानसिक त्रासातून तरुणीने डाव्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रोकडे करीत आहेत.

टॅग्स :HadapsarहडपसरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी