शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

घरासमाेर लाल रंगाच्या पाण्याची बाटली ठेवण्यात आहे अंधश्रद्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 15:36 IST

घरासमाेर लाल पाण्याची बाटली ठेवल्याने कुत्री येत नाहीत हा समज चुकीचा असल्याचे पशुवैद्यकांनी सांगितले.

पुणे : घरासमाेर लाल रंगाच्या पाण्याची बाटली ठेवल्याने कुत्रे फिरकत नाही असा समज अनेकांमध्ये असल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील शिवाजीनगर आणि लाेहगाव भागात अनेक घरांसमाेर अशा बाटल्या ठेवल्याचे दिसून येत आहे. याबाबत पशु वैदीकांशी संपर्क केला असता हा समज चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कुत्री ही कलर ब्लाईंड असल्याने त्यांना केवळ कृष्णधवल चित्र दिसते असेही त्यांनी सांगितले.     घरासमाेर लाल रंगाच्या पाण्याची बाटली ठेवल्यास कुत्री घराजवळ फिरकत नाहीत. तसेच घाण करत नाहीत अशी अंधश्रद्धा अनेक नागरिकांमध्ये आहे. शहरातील लाेहगाव आणि शिवाजीनगर भागात काही नागरिकांनी आपल्या घरासमाेर एका प्लाॅस्टिकच्या बाटलीमध्ये लाल पाणी भरुन ठेवले आहे. यामुळे कुत्री येत नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु प्राणी हे कलर ब्लाईंड असल्याने त्यांना केवळ प्रत्येक गाेष्ट ही कृष्णधवल दिसते. त्यामुळे घरासमाेर अशी बाटली ठेवल्याने कुठलाही उपयाेग हाेत नसल्याचे मत पशुवेद्यकांनी व्यक्त केले.     डाॅ. मिलिंद हाथेकर म्हणाले, घरासमाेर लाल पाण्याची बाटली ठेवल्याने कुत्रे येत नाही ही चुकीची समजूत आहे. कुत्र्यांना कुठलाही रंग कळत नाही. त्यामुळे अशा प्रकारे बाटली ठेवल्याने कुठलाही फरक पडणार नाही. नागरिकांनी अशा कुठल्याही अफवेला बळी पडू नये. डाॅ. संदीप गायकवाड म्हणाले, अशी बाटली ठेवणे चुकीचे आहे. शास्त्रीय दृष्ट्या त्याला कुठलाही अर्थ नाही. कुत्री जर घरासमाेर घाण करत असतील तर ते ज्या ठिकाणी घाण करतात त्याठिकाणी त्यांना जेवण किंवा पाणी ठेवल्यास ते तिथे घाण करणार नाहीत. तसेच कुत्री घराजवळ येऊ नये यासाठी त्यांच्या जीवाला धाेका पाेहचेल असे कुठलेही कृत्य करणे चुकीचे आहे. 

टॅग्स :dogकुत्राWaterपाणीLohgaonलोहगाव