शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 18:45 IST

तुझा पती तुला सोडून गेला असून आता माझ्यााशिवाय तुला कोणी नाही असे म्हणून पीडित महिलेस लग्नाचे आमिष दाखविले. पीडितेच्या मुलास जीवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी अतिप्रसंग केला.

ठळक मुद्देलग्नाचा विषय काढूनही एजाज टाळाटाळ करू लागल्याने पीडित महिलेने त्याच्याविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात फिर्यादआरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी

चाकण : लग्नाचे आमिष दाखवून व मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या इसमास चाकण पोलिसांनी अटक करून आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली असल्याची माहिती ठाणे अंमलदार अनिल ढेकणे व एस.आर. हरगुडे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २०११ पासून एप्रिल २०१८ दरम्यान कुरुळी गावच्या हद्दीत वेळोवेळी घडला. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी एजाज जलाल सय्यद (रा.कुरुळी, ता.खेड ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर खेड कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्यानंतर सोमवारी न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी दिल्याने त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  पीडित महिलेच्या पतीने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत दुसऱ्या महिलेसोबत लग्न केले. यावेळी त्यांच्या दुकानात कामास असलेला कामगार एजाजने तुझा पती तुला सोडून गेला असून आता माझ्यााशिवाय तुला कोणी नाही असे म्हणून पीडित महिलेस लग्नाचे आमिष दाखविले. पीडितेच्या मुलास जीवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी अतिप्रसंग केला. त्यानंतर लग्नाचा विषय काढूनही एजाज टाळाटाळ करू लागल्याने पीडित महिलेने त्याच्याविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस. आर. हरगुडे अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :Crimeगुन्हाWomenमहिलाRapeबलात्कारPoliceपोलिसKhedखेडPuneपुणे