शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पार्टी करून घरी निघालेल्या ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार; खराडी परिसरातील घटना

By नितीश गोवंडे | Updated: September 30, 2023 18:06 IST

याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकाला अटक केली असून, दत्तात्रय देविदास खरात (२७, रा. लेन नं. ९. म्हाडा कॉलनी, विमानननगर) असे त्याचे नाव आहे.

पुणे: विमाननगर परिसरातील एका कॅफेमध्ये पार्टी करून घरी निघालेल्या महिलेला घरी सोडण्याचा बहाणा करून तिला लॉजवर नेत बलात्कार केल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकाला अटक केली असून, दत्तात्रय देविदास खरात (२७, रा. लेन नं. ९. म्हाडा कॉलनी, विमानननगर) असे त्याचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर परिसरात बॅकयार्ड कॅफे आहे. या कॅफेत पीडित महिला, तिच्या दोन मैत्रिणी एक मित्र गुरूवारी रात्री पार्टी करण्यासाठी गेले होते. दहा हजार रुपये पार्टीचे बील झाले. संबंधीत महिलेने डेबिट कार्डद्वारे बील देण्याचा प्रयत्न केला. मात्र, डेबिट कार्डचा पासवर्ड लक्षात नसल्याने बील भरणा होऊ शकला नाही. त्यानंतर कॅफेतील व्यवस्थापक आणि कामगारांनी महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली.

 त्यांच्याकडील दोन मोबाइल, पॅनकार्ड, आधारकार्ड, डेबिट कार्ड काढून घेतले. बील भल्यानंतर जप्त केलेल्या वस्तू परत करू असे त्यांनी सांगितले. पीडित महिलेसोबत असलेले मित्र आधीच निघून गेले होते, त्यानंतर महिला कॅफेच्या बाहेर आली असता, दत्तात्रय खरात याने त्यांना मदत करण्याचा बहाणा करत घरी सोडतो असे सांगून त्याच्या दुचाकीवर बसवले. तेथून त्याने खराडी येथील एका हॉटेलमध्ये नेत त्यांच्यावर बलात्कार केला. 

या प्रकारानंतर पीडित महिलेने विमानतळ पोलिस धाव घेत, संबंधित आरोपीविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखत दत्तात्रय खरात याला तात्काळ ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखील पोलिस उपनिरीक्षक चौधरी या पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी