शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी सराईताचा जामिन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 13:59 IST

बहिणीला उचलून नेण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरूणाचा जामिन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी हा आदेश दिला.

ठळक मुद्देही घटना २०१३ ते मे २०१५ या कालवधीत घडली.यशवदे सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर तब्बल १४ गुन्हे दाखल आहेत. तो न्यायालयीन कोठडीत आहे.

पुणे : बहिणीला उचलून नेण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरूणाचा जामिन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी हा आदेश दिला. सूरज भालचंद्र यशवदे (वय २२, रा. राजेंद्रनगर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत १७ वर्षीय पीडित तरूणीने पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना २०१३ ते मे २०१५ या कालवधीत घडली. सूरज आणि पीडित मुलगी राजेंद्रनगर भागातील एकाच सोसायटीमध्ये राहत होते. त्यावेळी बहिणीला उचलून नेईन, अशी धमकी देत यशवदे याने त्या मुलीवर बलात्कार केला. यातून ती मुलगी गर्भवती राहिली. तिने बाळाला जन्मही दिला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी यशवदे याला अटक केली आहे. तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिन मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. यशवदे सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर तब्बल १४ गुन्हे दाखल आहेत. तो पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांवर दबाव टाकण्याची शक्यता आहे. त्याने बलात्कार केल्याचे वैद्यकीय पुराव्यावरून प्रथमदर्शनी दिसून येत आहे. जन्मलेले बाळ त्याचेच आहे का, हे तपासण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली आहे. त्या चाचणीचा अद्याप अहवाल आलेला नाही. त्यामुळे त्याचा जामिन फेटाळावा, असा युक्तीवाद अ‍ॅड. बोंबटकर यांनी केला.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाPuneपुणे