रस्ते अपघातातील मृतांना रांगोळीतून श्रध्दांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:27 IST2020-11-26T04:27:05+5:302020-11-26T04:27:05+5:30
पुणे : जगभरात रस्ते अपघातात मरण पावलेल्यांना रांगोळीतून श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालयासह गॅलेक्सी मोटार ड्रायव्हिंग स्कुलमार्फत सुरक्षित ...

रस्ते अपघातातील मृतांना रांगोळीतून श्रध्दांजली
पुणे : जगभरात रस्ते अपघातात मरण पावलेल्यांना रांगोळीतून श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालयासह गॅलेक्सी मोटार ड्रायव्हिंग स्कुलमार्फत सुरक्षित वाहन चालविणे, मोबाईलचा वापर टाळा, घाई नको या संदेशातून रांगोळीद्वारे रस्ते अपघाताविषयी जनजागृती करण्यात आली. कोथरुड येथील कर्वे पुतळऱ्याजवळ हा कार्यक्रम झाला. यावेळी वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक संपत खोमणे, पुणे ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे, गॅलेक्सीचे संचालक किरण इंगळे व पल्लवी इंगळे, विलास घुले आदी उपस्थित होते.
---------