शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात रामदास आठवलेंची जीभ घसरली, अजित पवारांबाबत केले वक्तव्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 19:38 IST

आरपीआयच्या आठवले गटाचे प्रमुख आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जीभ घसरल्याचे उदाहरण शनिवारी पुण्यात बघायला मिळाले. 

ठळक मुद्दे रामदास आठवले यांनी अजित पवारांबाबत खोचक वक्तव्य अजित पवारांकडून पहिला जलसंधारणाचा विषय शिकावा लागेल : रामदास आठवले

पुणे :  आरपीआयच्या आठवले गटाचे प्रमुख आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जीभ घसरल्याचे उदाहरण शनिवारी पुण्यात बघायला मिळाले. रविवारी आरपीआयच्या राष्ट्रीय अधिवेशनाची माहिती देण्यासाठी आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांकडे शिकवणी लावल्यास त्यांना जलसंधारण शिकावं लागेल अशी खोचक प्रतिक्रिया आठवले यांनी दिली. 

   काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडे शिकवणी लावावी असे ट्विट केले होते. त्यावर पवार यांनीही विनामूल्य शिकवणी घेण्यास तयार असल्याचे उत्तर दिले होते. याबाबत आठवले यांना विचारले असता त्यांनी पवार यांच्याकडून जलसंधारण शिकावं लागेल असे वक्तव्य केले. पवार यांनी धरणांबाबत काही वर्षांपूर्वी  आक्षेपार्ह्य वक्तव्य केले होते त्याबाबत पवार यांनी आत्मक्लेश केला होता. अर्थात आठवले यांनी आपल्या बोलण्यावर सारवासारव करताना मुख्यमंत्री पवार यांची चांगली कामे करण्याचा प्रयत्न करतील असेही म्हटले. आठवले यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस काय प्रतिक्रिया देईल हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारRamdas Athawaleरामदास आठवलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSupriya Suleसुप्रिया सुळे