शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधन सेलिब्रेशन, गडचिरोली पोलिसांना बांधल्या राख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 02:20 IST

स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र पहारा देत असतात. देशातील लोकांच्या संरक्षणासाठी पोलीस दलातील अधिकारी सदैव तत्पर असतात.

पुणे : स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र पहारा देत असतात. देशातील लोकांच्या संरक्षणासाठी पोलीस दलातील अधिकारी सदैव तत्पर असतात. आजही गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात भीतीयुक्त वातावरणात आदिवासी लोक, शहीद झालेल्या जवानांचे कुटुंबीय राहत आहेत. त्यांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांच्या कार्याला सलाम करीत पुण्यातील भगिनींनी राख्या आणि कृतज्ञतेचे शुभेच्छापत्र पाठवून रक्षाबंधन साजरे केले आहे.

धनकवडी येथील आदर्श मित्र मंडळ, युवा वाद्यपथक व भरारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. स्वारगेट येथील सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात संस्थेतील महिलांच्या हस्ते राख्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, मंडळाचे अध्यक्ष वसामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, युवा वाद्य पथकाचे अ‍ॅड. अनिष पाडेकर, चिन्मय वाघ, भरारी प्रतिष्ठानच्या संध्या बोम्माना, राजश्री जाडे, मुमताज शेख आदी उपस्थित होते.गडचिरोली जिल्ह्यात पोलीस रोज नक्षलवादाविरुद्ध लढत असतात. त्यामध्ये कित्येक पोलीस शहीद होतात. तेथील लोकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण व्हावे, याकरिता त्यांचे संरक्षण करणाºया या पोलीस बांधवांना पुण्यातील संस्थांनी राख्या आणि शुभेच्छापत्रे पाठवत त्यांच्या कार्याला सलामकेला आहे.- उदय जगताप

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीRaksha Bandhanरक्षाबंधनPuneपुणे