शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

सुप्रसिद्ध 'बुधानी वेफर्स' चे मालक राजुशेठ बुधानी यांचे पुण्यात निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 12:47 IST

सर्व पुणेकरांना 'वेफर्स' च्या स्वादाची भुरळ घालणारे बुधानी ब्रदर्स ही पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतात बटाटा वेफर्स साठी प्रसिद्ध आहे.

पुणे/ लष्कर: पुण्यातील सुप्रसिद्ध बटाटा वेफर्स चे मालक राजुशेठ चमनशेठ बुधानी यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी मंगळवारी जहांगीर रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी व दोन भाऊ असा परिवार आहे.

सर्व पुणेकरांना 'वेफर्स' च्या स्वादाची भुरळ घालणारे बुधानी ब्रदर्स ही पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतात बटाटा वेफर्स साठी प्रसिद्ध आहे. याचा वेफर्स च्या मालाला परदेशातूनही मोठी मागणी आहे. राजु यांचे मोठे चुलते असणारे बाबू वय ९० वर्ष यांनाही ५५ वर्षांपूर्वी एम जी रोड वरील पुना ड्रग्स स्टोअर च्या बोळीत असणाऱ्या एक लहानश्या दुकानात बटाटा वेफर्स विकण्याचा हा व्यवसाय सुरू केला होता. त्याकाळी या लहानशा दुकानाच्या खिडकीतून ग्राहकांना आपला माल विकत असत. बुधानी ब्रदर्सचे वेफर्स संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर भारतात प्रसिद्ध आहेत. हा व्यवसाय दिवंगत राजु बुधानी यांनी मोठ्या प्रमाणात वाढवला. सध्या एमजी रस्त्यावर तीन मजली इमारतीत अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून मोठ्या प्रमाणावर वेफर्स आणि बटाट्याच्या इतर खाद्यप्रकाराची निर्मिती केली जाते. बटाटा वेफर्स चे १० वरून अधिक प्रकार उपलब्ध आहे. 

बुधानी यांचे बाल मित्र इमाद भाई सय्यद म्हणाले,बुधानी हे गोर गरीब लोकांना नेहमी मदत करण्यासाठी सतत प्रयत्नशील होते. ताबूत स्ट्रीट वरील ताबूत स्ट्रीट ताजिया कमिटी, व ताबूत स्ट्रीट तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूbusinessव्यवसाय