जोगवडीच्या सरपंचपदी राजेंद्र धुमाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:10 IST2021-02-13T04:10:58+5:302021-02-13T04:10:58+5:30

माजी सरपंच सुभाष धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली पॅनलचे सरपंच राजेंद्र ज्ञानोबा धुमाळ उपसरपंच माया दीपक सावंत सदस्य संतोष गेनबा ...

Rajendra Dhumal as Sarpanch of Jogwadi | जोगवडीच्या सरपंचपदी राजेंद्र धुमाळ

जोगवडीच्या सरपंचपदी राजेंद्र धुमाळ

माजी सरपंच सुभाष धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली पॅनलचे सरपंच राजेंद्र ज्ञानोबा धुमाळ उपसरपंच माया दीपक सावंत सदस्य संतोष गेनबा धुमाळ तसेच अश्विनी रवींद्र धुमाळ हे चौघे जण विजयी झाले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीवर सुभाष धुमाळ यांनी वर्चस्व राखले आहे.

पॅनल विजयी करण्यासाठी दत्तात्रय माणिकराव धुमाळ, सदाशिव धुमाळ, शंकर धुमाळ, नामदेव एकनाथ धुमाळ, दिलीप नारायण धुमाळ, जनार्दन गुलाबराव धुमाळ, उदय ज्ञानोबा निगडे, शंकर अण्णा धुमाळ, रोहिदास गुलाब धुमाळ, शंकर कोंडिबा धुमाळ, प्रमोद बाप्पू धुमाळ, मोतीलाल धुमाळ, पांडुरंग ज्ञानोबा धुमाळ, विकास धुमाळ, दीपक सावंत, संदीप सावंत, अनिल अलगुडे, सागर लक्ष्मण धुमाळ, किशोर बंडू धुमाळ यांनी प्रयत्न केले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी पी. बी. मोहोळ यांनी काम पाहिले व त्यांना रविराज महिंद्र तसेच ग्रामसेवक वाघमारे यांनी मदत केली.

फोटो : जोगवडी, ता. भोर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व ग्रामस्त फोटो.

Web Title: Rajendra Dhumal as Sarpanch of Jogwadi