राज ठाकरेंची तोफ पुण्यात गुरुवारी धडाडणार

By Admin | Updated: February 13, 2017 02:29 IST2017-02-13T02:29:22+5:302017-02-13T02:29:22+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ कधी धडाडणार, याकडे बहुसंख्यांचे लक्ष लागले होते़ ठाकरे यांचा कार्यक्रम जाहीर झाला असून,

Raj Thackeray's gun will hit Pune on Thursday | राज ठाकरेंची तोफ पुण्यात गुरुवारी धडाडणार

राज ठाकरेंची तोफ पुण्यात गुरुवारी धडाडणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ कधी धडाडणार, याकडे बहुसंख्यांचे लक्ष लागले होते़ ठाकरे यांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या गुरुवारी १६ फेबु्रवारी रोजी सायंकाळी पुण्यात सभा होत आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोप होत आहेत़ त्यामुळे सभा गाजविणारे राज ठाकरे नेमके काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़

Web Title: Raj Thackeray's gun will hit Pune on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.