शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
3
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
4
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
5
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
6
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
8
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
9
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
10
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
11
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
12
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
13
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
14
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
15
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
16
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
17
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
18
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
19
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
20
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे ३ जानेवारीला रंगवणार शरद पवार यांची मुलाखत; पुण्यात 'मुक्त संवाद...दोन पिढ्यांचा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 13:14 IST

'मुक्त संवाद...दोन पिढ्यांचा' या विशेष कार्यक्रमात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची मुलाखत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे रंगवणार आहेत. हा कार्यक्रम ३ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता बृहन्महाराष्ट्र कॉलेज आॅफ कॉमर्स येथे होणार आहे.

ठळक मुद्दे१ जानेवारी रोजी नितीन गडकरी यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे संमेलनाचे होणार उद्घाटन२ जानेवारीला 'वाटा...चित्र-शिल्प काव्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद३ जानेवारी : रवी जाधव यांच्याशी 'माझा चित्रपट प्रवास-नटरंग ते न्यूड व्हाया बालगंधर्व' संवाद

पुणे : 'शोध मराठी मनाचा' या जागतिक संमेलनामध्ये 'मुक्त संवाद...दोन पिढ्यांचा' या विशेष कार्यक्रमात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची मुलाखत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे रंगवणार आहेत. हा कार्यक्रम ३ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता बृहन्महाराष्ट्र कॉलेज आॅफ कॉमर्स येथे होणार आहे.तत्पूर्वी १ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी गडकरी यांची प्रकट मुलाखतही होणार आहे.संमेलनात २ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता 'वाटा...चित्र-शिल्प काव्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद रंगणार आहे. अंबरीश मिश्र मुलखात घेणार आहेत.३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता दिगदर्शक रवी जाधव यांच्याशी 'माझा चित्रपट प्रवास-नटरंग ते न्यूड व्हाया बालगंधर्व' या विषयावर संवाद साधणार आहेत.आॅस्ट्रेलिया येथील डॉ. विजय जोशी संमेलनाचे अध्यक्ष असून, स्वागताध्यक्षपदी बिव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड आहेत. 

टॅग्स :ramdas phutaneरामदास फुटाणेSharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरे