शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पावसाच्या सरी ; उपनगरात जोरदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 21:52 IST

पुणे शहर अाणि उपनगरात पावसाने अाज हजेरी लावली. अचानक अालेल्या पावसामुळे अनेकांची मात्र तारांबळ उडाली

ठळक मुद्देउपनगरात पावसाच्या जाेरदार सरीअचानाक अालेल्या पावसामुळे अनेकांची उडाली तारांबळ

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असताना अखेर रविवारी पावसाने शहर व उपनगरात हजेरी लावली. संध्याकाळी येरवडा, विश्रांतवाडी, नऱ्हे, धायरी या उपनगरांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. पेठांमध्येही हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे उकाड्याने हैरान झालेल्या पुणेकरांना जरासा दिलासा मिळाला आहे. शहरातील 4 ठिकाणी झाडपडीच्या घटनांची सुद्धा नाेंद झाली अाहे. तर शहरातील 14 ठिकाणी रस्ता निसरडा झाल्याची अाणि अाईल सांडल्याच्या घटना घडल्या अाहेत.     काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते. हवामान खात्यानेही पाऊसाचा अंदाज वर्तवला होता. रविवारी सकाळ पासूनच संपूर्ण शहरात ढग दाटून आले होते. संध्याकाळी ५ च्या सुमारास शहराच्या उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली. साधारण तासभर झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणीही साठले होते. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. बच्चे कंपनीने पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला.     पावसाच्या सरींमुळे वातावरणातील गारवा वाढला होता. उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला. पेठांमध्ये हलका शिडकाव झाल्याने मातीचा सुगंध सर्वत्र दरवळला होता. आंबेगाव पठार, दत्तनगर, आंबेगाव खु. नऱ्हेगाव, वारजे या ठिकाणीही पावसाने चांगलीच हजेरी लावली. उद्याही शहर अाणि परिसरात हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली अाहे. 

टॅग्स :RainपाऊसPuneपुणेTemperatureतापमान