शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतील फुकट्या प्रवाशांकडून १०० कोटींची दंडवसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 13:44 IST

रेल्वेकडून विविध मार्गांवर सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबविली जाते.

ठळक मुद्दे १ एप्रिल ते २४ सप्टेंबर या कालावधीत १९ लाख १५ हजार प्रवाशांची तपासणी

पुणे : मध्य रेल्वेने मागील सहा महिन्यांत राबविलेल्या तिकीट तपासणी मोहिमेतून फुकट्या प्रवाशांकडून तब्बल १०० कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ८८ कोटी रुपयांची दंडवसुली झाली होती. मागील वर्षीच्या तुलनेत या प्रवाशांमध्ये सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. रेल्वेकडून विविध मार्गांवर सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबविली जाते. त्यामधे विनातिकीट प्रवासी, चुकीच्या मार्गाचे तिकीट, सामानाचे तिकीट नसणे या प्रवाशांची कसून तपासणी केली जाते. त्यासाठी स्वतंत्र पथकेही नेमली आहेत. त्यानुसार दि. १ एप्रिल ते २४ सप्टेंबर या कालावधीत १९ लाख १५ हजार प्रवाशांची तपासणी केली त्यांच्याकडून १०० कोटी २९ लाख रुपयांची दंड वसूल केला. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात १३.९९ टक्क्यांची वाढ झाली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये सर्वाधिक ८ लाख १३ हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४१ कोटी २१ लाख रुपयांचा दंड वसूल केला. पुणे विभागामध्ये १.७२ लाख प्रवाशांना ८ कोटी ७९ लाख रुपयांचा दंड आकारला. या तपासणीदरम्यान सहा बोगस तिकीट तपासणीस, चार बोगस पोलीस व एक केटरिंग कर्मचाºयाला पकडण्यात आले. ............विभागनिहाय दंडवसुली पुढीलप्रमाणेविभाग           प्रवासी                     दंड                     (लाखांत)                 (कोटी)मुंबई              ८.१३                       ४१.२१पुणे                १.७२                     ८.७९भुसावळ       २.८३                         १७नागपूर        २.३१                       १०.४६सोलापूर      २.७०                         १२.९५मुख्यालय   १.४५                       ९.८८ .............. 

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpassengerप्रवासी