शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात राडा! दोन गटांच्या हाणामारीत दहा गाडया फोडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 13:49 IST

पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र कायम असून दोन गटातील हाणामारीतून वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देपुण्यातील वाहनांच्या तोडफोडीची ही पहिली घटना नसून यापूर्वी अनेकदा पुण्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास वाहनांची जाळपोळ, तोडफोड करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.

पुणे- वारजे येथील रामनगर परिसरातील बापूजी बुवा चौकात वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. सोमवारी (दि. २५) रात्री हा प्रकार घटला असून या प्रकरणी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. सारस बाळासाहेब मिसाळ (वय ३०, रा. रामनगर) यांनी वारजे पोलिसांत तक्रार दिली आहे.

सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास येथे उभ्या केलेल्या १० ते ११ वाहनांची तोडफोड करण्यात आली असून एका तरुणाने बांबू आणि दगडांच्या साह्याने गाड्या फोडल्याची प्राथमिक माहिती वारजे पोलिसांनी दिली आहे. त्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र परवा रविवार (दि. २४) रात्री गोकुळनगर पठार भागात नागरिकांच्या घरावर दगडफेक केल्याची घटना ताजी असतानाच, दुसºया दिवशी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या माध्यमातून एक तरुण तोडफोड करताना दिसत आहे. या तरुणाची काही तरुणांबरोबर भांडणे झाली होती. मात्र सोमवार रात्री ते मिळून न आल्याने, चिडलेल्या त्या तरुणाने गाड्यांवर राग काढला. सव्वा अकरा वाजता तो पाण्याच्या टाकीकडून हातात बांबू घेऊन बापूजीबुवा चौकात आला. चौकात लावलेली ह्युंदाई अ‍ॅसेंटवर बांबूने हल्ला करत काचा फोडण्याचा प्रयत्न केला. नंतर इतर गाड्यांवरही बांबू मारले. मात्र काचा फुटल्या नाहीत. यावेळी त्याने चिडून दगड उचलून गाड्यांच्या काचांवर घातला.

याचदरम्यान काही दुचाकीचालक रस्त्याने जात होते. मात्र त्यांनी त्या तरुणाला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र तेथे राहणाºया नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.वारजे परिसरात गाड्या तोडफोड, जाळपोळीच्या घटना वाढत असून नागरिकांनी सतर्क राहत अशी घटना घडत असल्यास त्वरीत पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Puneपुणे