पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 01:17 AM2017-08-24T01:17:21+5:302017-08-24T01:17:21+5:30

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. ८ ऑगस्टला सुरू झालेल्या या स्पर्धेचा २३ तारखेला नाट्यमय वातावरणात समारोप झाला.

Purpose of Purushottam Trophy One-seed competition Primary Tour | पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर

पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर

Next

पुणे, दि. 24 - महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. ८ ऑगस्टला सुरू झालेल्या या स्पर्धेचा २३ तारखेला नाट्यमय वातावरणात समारोप झाला. या स्पर्धेत एकूण ५१ महाविद्यालये सहभागी झाली होती. त्या ५१ महाविद्यालयातून अंतिम फेरीसाठी ९ महाविद्यालयांची निवड करण्यात आली. त्यामध्ये १. प्रेमराज सारडा महाविद्यालय - एकांकिका- ड्रायवर, २. आबासाहेब गरवारे महाविद्यालय - एकांकिका - आफ्टर द डायरी, ३. फर्ग्युसन महाविद्यालय - एकांकिका - भेट, ४. गरवारे वाणिज्य महाविद्यालय - एकांकिका- मुकुंद कोणी हा पाहिला,५. न्यू आर्टस् कॉमर्स, सायन्स महाविद्यालय अहमदनगर - एकांकिका- माईक, ६. मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय - एकांकिका - ए एस प्लिज, ७. श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय - एकांकिका - साने आणि कंपनी, ८. बी.एम.सी.सी. महाविद्यालय - एकांकिका- सॉरी परांजपे,9. स.प. महाविद्यालय - एकांकिका- भूमिका.

Web Title: Purpose of Purushottam Trophy One-seed competition Primary Tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.