शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर विमानतळ भूसंपादन : सीमारेषा निश्चितीची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 02:54 IST

राज्य शासनाकडून पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनास प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यात आली, असली तरी विमानतळाच्या सीमारेषा निश्चित करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.

पुणे - राज्य शासनाकडून पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनास प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यात आली, असली तरी विमानतळाच्या सीमारेषा निश्चित करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे भूसंपादनाची स्वतंत्र अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू होईल, असे जिल्हा प्रशासनातील भूसंपादन विभागातील अधिकाºयांनी सांगितले.पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी सुमारे २ हजार ३६७ कोटी जमीन संपादित करावी लागणार आहे. तसेच त्यासाठी अंदाजे ३ हजार ५१३ कोटी रुपये खर्च अपेक्षितआहे. त्यातही जमीन भूसंपादनास अंदाजे २ हजार २७१ कोटी आणि फळझाडे, विहिरी, ताली आदीसाठी अंदाजे ८०० कोटी रुपयांचा मोबदला शेतकºयांना द्यावा लागू शकतो. मात्र, कोणत्या गावातील किती एकर जमिनीचे संपादन करावे लागणार असून त्यासाठी किती खर्च येईल याची अचूक माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. तसेच विमानतळाच्या सीमारेषाही अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. जमिनीसंदर्भातील अचूक माहिती प्राप्त झाल्यानंतर भूसंपादनाची स्वतंत्र अधिसूचना प्रसिध्द होईल. त्यामुळे शासनाकडून भूसंपादनास प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली असली तरीभूसंपादन सुरू करण्यास अजून काही कालावधी थांबावे लागणार आहे.- विमानतळासाठी संपादित केल्या जाणा्नयिा जमिनीमुळे एकही गावठाण बाधित होणार नाही; याची काळजी घेतली जाणार असल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले होते.- त्यामुळे विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी व उदाची वाडी या सात गावांतील कोणत्या गट क्रमांकातील किती एकर जमिनीचे संपादन करावे लागणार याबाबतची माहिती घेण्याची प्रक्रिया स्पेशल प्लॅनिंग अ‍ॅथेरोटीकडून सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेAirportविमानतळPurandarपुरंदर