पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:08 IST2021-06-01T04:08:46+5:302021-06-01T04:08:46+5:30

बारामती : राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीने सिनेमा रस्त्यावरील धालपे बिल्डिंग अहिल्यादेवी चौकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९६ ...

Punyashlok Ahilya Devi Holkar | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

बारामती : राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीने सिनेमा रस्त्यावरील धालपे बिल्डिंग अहिल्यादेवी चौकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९६ वा जयंती सोहळा साध्या पद्धतीने साजरा झाला.

या वेळी मूर्तिपूजन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक पाटीपूजन सोहळा बारामतीचे पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे, अ‍ॅड. जी. बी. गावडे, नगरसेवक सुनील सस्ते, अविनाश मोटे, पांडुरंग कचरे, सतीश फाळके, दत्तात्रय येळे, संदीप चोपडे, सनी देवकाते, गोविंद देवकाते, हरिभाऊ काळे, संपतभाऊ टकले, किशोर मासाळ, ॲड. अमोल सातकर, सुधाकर पांढरे, विशाल कोकरे, नरसिंह कुलकर्णी, पै. विजय शेळके, अभि देवकाते, राजूकाका धालपे, नवनाथ मलगुडे आदींच्या हस्ते करण्यात आले.

जयंती उत्सवाचे आयोजन राष्ट्रमाता पुण्यशलोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान बारामतीचे संस्थापक अध्यक्ष नीलेश धालपे, नागेश नागे, आशिष घोरपडे, मंगेश पवार, स्वप्निल खरात,अनिकेत धालपे, चेतन वाडेकर, मंदार कळसकर, आकाश दुगड आदींनी केले होते.

३१०५२०२१ बारामती—१३

Web Title: Punyashlok Ahilya Devi Holkar