शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

पुणेरी मिसळ - मजेशीर विडंबन, पुण्यात आला गवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 20:47 IST

बातमी : गुलाबी थंडीत रोमान्सच्या शोधात नर गवा एकटा फिरत पुण्यात आला होता. अशा गव्यांना ‘एकुल’ म्हणतात...त्यावरून सुचलेलं हे विडंबन...

- अभय नरहर जोशीकोणास ठाऊक कवा, पण पुण्यात आला गवा...गवा म्हणे होता ‘एकुल’प्रेमासाठी भलता व्याकूळगव्याने हलवले कानपुणेकरांच्या कंठाशी प्राणहंबरोनि घेतली त्याने तानपुणेकरांची इकडे दाणादाण

कोणास ठाऊक कवा,पण कोथरूडला गेला गवागवा म्हणे, 'दादा' छानच पुणेकशाला पुन्हा कोल्हापूरला जाणे'दादा' म्हणाले, रे भले शाब्बासपुणेकर होण्याचा नसे मज ध्यासगवा म्हणाला, पुणेकर व्हा खासमलाही इथंंच सेटल व्हायची आस

कोणास ठाऊक कवा,चितळेंकडे भरदुपारी गेला गवाचितळेंना म्हणाला, खवा हवाते म्हणाले, संपला खवा, घरी जावागवा म्हणे, सांगाल घरचा पत्ता काहीचितळे म्हणे, विचारू नका काही बाही दुपारी आम्हीच आम्हाला सापडत नाही

कोणास ठाऊक कवा,पण कसब्यात गेला गवागव्याला भेटले खासदार ‘भाऊ’गवा म्हणे, माझा पत्ता सांगा पाहू'भाऊ' सांगू लागे, 'दिल्लीची महत्ता' पण गल्लीत कटला माझाच पत्ता' 

कोणास ठाऊक कवा,'बारामती होस्टेला'त गेला गवातेथे भेटले 'कारभारी दादा'त्यांना वेळ कमी नि काम जादागवा म्हणे, भरदिवसा सापडंना वाटदादा म्हणे, ऐक माझा किस्सा भन्नाट  मीही चुकलो, तेव्हा होती पहाटभलते प्रेम सोड, गिरव माझा कित्ताआप्तांना सोडू नको, सापडेल तुला पत्ताजंगलचीच गवीण बरी, बरं आपलं रानतुझ्या भावानं पुण्यातच सोडलेत प्राण

कोणास ठाऊक कवादादांचं ऐकून उधळला गवाजंगलातच पुन्हा परतुनी गेलात्याचाच पुण्यात गवगवा झाला!

कोणास ठाऊक कवा, पण पुण्यात आला गवा...

( लेखक 'लोकमत'च्या पुणे आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)

टॅग्स :Puneपुणेforestजंगल