शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

"शिवाजीनगरचा नामविस्तार 'छत्रपती शिवाजी महाराज नगर' करावा", महापालिकेला पुणेकरांची विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 16:52 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी केली मागणी

ठळक मुद्देमहापौर, पुणे महानगरपालिका, सहआयुक्त, पुणे महानगरपालिका ह्याना निवेदन पाठवण्यात आले आहे.

धनकवडी: छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांचा योग्य तो सन्मान राखणे गरजेचे आहे. महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी पुणे शहरातील प्रसिद्ध अशा 'शिवाजीनगर' चा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज नगर” असा करण्यात यावा, अशी मागणी समस्त पुणेकरांच्या वतीने सिद्धी कर्मयोगी फाउंडेशनने केली.

दादरचे ऐतिहासिक शिवाजी पार्क देखील आता 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क' म्हणून ओळखले जाणार आहे. तसा प्रस्ताव देखील मुंबई महानगरपालिकेने पारित केला आहे. त्याच धर्तीवर शिवाजीनगर चा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज नगर” असा करण्यात यावा, हेच यंदाच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य ठरेल.

यासंदर्भातील निवेदन सिद्धी कर्मयोगी फाउंडेशनतर्फे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, महापौर, पुणे महानगरपालिका, सहआयुक्त, पुणे महानगरपालिका ह्याना पाठवण्यात आले असल्याचे फौंडेशनचे अध्यक्ष रघुनाथ येमुल यांनी   सांगितले आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाshivajinagar-acशिवाजीनगरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज