शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Inspirational Story: पुणेकर युसुफची भन्नाट आयडिया; स्कुटरवर थाटलं पंक्चरचं दुकान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 23:59 IST

पुण्यातील येरवडा इथं राहणाऱ्या युसूफ शेख या 40 वर्षीय तरुणानं स्कुटर आणि त्यावरचं 'एअर कॉम्प्रेसर' तयार केलंय

शिवानी खोरगडे

पुणे : पुण्यात व्यवसायाला मरण नाही हेच खरं. केव्हा कोण कसा व्यवसाय करेन याचं नवलच करत बसू अशा भन्नाट कल्पना लढवल्या जातात. अशाच एका कल्पनेतून पुण्याच्या रँचोनं चक्क एका स्कुटरवरच दुकान थाटलं आहे. पण दुकान थाटलं म्हणजे हे काय नवीन? चला तर मग बघुयात स्कुटरवरचं हे दुकान आहे काय..? हे जाणून घेऊयात.  

पुण्यातील येरवडा इथं राहणाऱ्या युसूफ शेख या 40 वर्षीय तरुणानं एक मशीन तयार केलीये. तेही चक्क स्कुटरवर आहे. युसुफ केवळ तिसरी पास आहे. येरवडा इथल्या फाय नाईन चौकात तो गेल्या 16 वर्षापासून पंक्चर काढण्याचं काम करतो. युसूफ याने स्वतः अभ्यास करून कोणाचीही मदत न घेता स्कुटरवर पंक्चरचं दुकान थाटलंय. त्याने बनविलेल्या या रँचो स्टाईल स्कुटरचा त्याला विना दुकान, विना लाईट फायदा होत आहे. स्कुटरवर दुकान थाटल्यानं ना चार भिंतींच्या दुकानाचं भाडं द्यावं लागतं, ना इलेक्टरीक बिल भरावं लागतं. जितकी कमाई होते तितकी सगळी युसूफचीच असते. सोळा वर्षांपासून काम करत असताना लाईट नसल्याने तसेच दुकान छोटं असल्याने युसुफला अनेक समस्या येत होत्या. यावर उपाय म्हणून काहीतरी करता येईल का यासाठी युसूफच्या मनात नेहेमी विचार येत होते. 3 वर्षांपूर्वी युसुफच्या मनात एक संकल्पना आली आणि त्याने एक स्कुटर खरेदी केली. आणि त्यावर प्रक्रिया करत पंक्चरचं मशीन तयार केलं आणि त्याद्वारे गेल्या 3 वर्षांपासून येरवड्यातील फाय नाईन चौक इथं स्कुटरवर पंक्चर सुरू असून या रँचो स्कुटरद्वारे युसूफचं दुकान सुरू आहे. 

युसूफ शेख हे तिसरी पर्यंत शिकलेले असून त्यांना ऑटोमोबाईल क्षेत्राचा काहीच अनुभव नाही. पण तरीही युसूफ यांनी ऑटोमोबाईल क्षेत्राला लाजवेल अशी स्कुटर आणि त्यावरचं 'एअर कॉम्प्रेसर' तयार केलंय. युसूफ यांनी जी स्कुटर बनवली आहे, त्यात त्यांनी स्कुटरची पेट्रोलची टाकी काढली आणि त्यावर पंक्चर मशीन बसवली आहे.  एका चाकाची हवा भरण्यामागे मागे 2 रुपये मिळत असल्याचं यावेळी युसूफ यांनी सांगितलं. 

टॅग्स :YerwadaयेरवडाbikeबाईकInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीscooterस्कूटर, मोपेड