शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Pune ZP Election Result 2026 : मशाल पेटली..! जुन्नर तालुक्यात शिवसेनेचे गुलाब पारखे विजयी आशाताई बुचके यांचा धक्कादायक पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 12:40 IST

- जुन्नर तालुक्यात राजकीय उलथापालथ; सावरगावमध्ये आशाताई बुचके यांचा धक्कादायक पराभव, शिवसेनेचे गुलाब पारखे विजयी

पुणे - जुन्नर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यंदा अनेक गटांमध्ये अनपेक्षित निकाल लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेषतः सावरगाव गटामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांचा झालेला धक्कादायक पराभव हा दिवसाचा सर्वात मोठा राजकीय ट्विस्ट ठरला. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे उमेदवार गुलाब पारखे यांनी सुमारे 1000 मतांच्या आघाडीने विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली.मतमोजणीच्या सहाव्या फेरीअखेर चित्र स्पष्ट होत गेले आणि अनेक गटांमध्ये महायुती व महाविकास आघाडीतील उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. ग्रामीण भागातील मतदारांनी विकासाच्या मुद्द्यांवर मतदान केल्याचे चित्र दिसून आले.गटनिहाय निकाल (६ वी फेरी अखेर)डिंगोरे-उदापूर गट: सोनाबाई दाभाडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 500 मतांनी आघाडीओतूर-धालेवाडी गट: छाया तांबे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 1400 मतांनी विजयाच्या दिशेनेआळे-पिंपळवंडी गट: मंगेश काकडे (शिवसेना शिंदे) – तब्बल 4100 मतांची आघाडीबेल्हे-राजुरी गट: स्मिता कणसे (शिवसेना शिंदे) – 2661 मतांनी पुढेबोरी-खोडद गट: कल्पना काळे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 1600 मतांची आघाडीनारायणगाव-वारूळवाडी गट: नेहा पाटे (शिवसेना शिंदे) – सुमारे 5500 मतांनी मोठी आघाडीसावरगाव-कुसुर गट: गुलाब पारखे (शिवसेना उद्धव ठाकरे) – 1000 मतांनी विजयबारव-तांबे गट: मोनाली लांडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 1200 मतांनी आघाडीया निकालांमधून जुन्नर तालुक्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट सामना झाल्याचे दिसून येते. काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला, तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले बालेकिल्ले कायम राखले. सावरगावमधील निकालामुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्रामीण मतदारांचा वाढता सहभाग आणि स्थानिक प्रश्नांवर आधारित मतदानामुळे आगामी निवडणुकांसाठी हा कल महत्त्वाचा मानला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Upset in Pune ZP Election: Shiv Sena Wins, Incumbent Loses

Web Summary : Junnar witnessed unexpected results in local elections. Shiv Sena (Uddhav Thackeray) won in Savargaon, defeating Ashaताई Buchke. Nationalist Congress Party and Shiv Sena (Shinde) also saw victories, indicating shifting political dynamics and a focus on local issues.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६PuneपुणेLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५