शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Pune ZP Election Result 2026: जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडीवर; ठाकरे सेनेचे खाते उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:16 IST

पुणे जिल्ह्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेने अखेर खाते उघडले आहे

 पुणे : पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांसाठी शनिवारी (दि. ७) पार पडलेल्या निवडणुकांमध्ये ६८.३५ टक्के मतदान झाले होते. आज सोमवारी (दि. ९) सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून जिल्ह्याच्या राजकीय नेतृत्वाचा फैसला होत आहे.मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांत समोर आलेल्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेने अखेर खाते उघडले आहे, तर काँग्रेसला मात्र एकही जागा मिळालेली नाही. यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेससमोर आपला पारंपरिक बालेकिल्ला टिकवण्याचे आव्हान होते. आतापर्यंतच्या कलांनुसार राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असून भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे.आतापर्यंतची पक्षनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे –भाजप: ६शिवसेना (शिंदे गट): ३राष्ट्रवादी काँग्रेस: १०काँग्रेस: ०ठाकरे गट शिवसेना: १राष्ट्रवादी (शरद पवार गट): १इतर: ०मतमोजणी अद्याप सुरू असून अंतिम निकालानंतर पुणे जिल्ह्यात सत्तेचा ताबा कोणाच्या हाती जाणार, याबाबत स्पष्ट चित्र समोर येणार आहे. या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : NCP Leads Pune ZP Election; Thackeray Sena Opens Account.

Web Summary : Pune ZP election sees NCP leading, BJP second. Thackeray Sena gains a seat, while Congress draws blank. All eyes on final results.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड