शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune ZP Election Result 2026: भिगवण मतमोजणीत तणाव; तीन तासांत एकही निकाल नाही, पोलिसांचा हस्तक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:14 IST

- भिगवण येथे मतमोजणी सुरू होऊन तब्बल तीन तास उलटून गेले तरी एकही अधिकृत निकाल जाहीर न झाल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.

पुणे :पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांसाठी शनिवारी (दि. ७) पार पडलेल्या निवडणुकांमध्ये ६८.३५ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकांच्या निकालासाठी आज सोमवारी (दि. ९) सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील राजकीय चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे.मतमोजणीच्या प्रारंभीच्या फेऱ्यांमध्ये पुणे जिल्ह्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेने खाते उघडल्याचे चित्र समोर आले आहे. मात्र काँग्रेसला अद्याप एकही जागा मिळालेली नसल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, भिगवण येथे मतमोजणी सुरू होऊन तब्बल तीन तास उलटून गेले तरी एकही अधिकृत निकाल जाहीर न झाल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. भिगवण गटाची मतमोजणी पूर्ण झाली असली तरी शेटफळ गढे गणातील मतमोजणीबाबत उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आक्षेप नोंदवले.यामुळे मतमोजणी केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रतिनिधी आणि उपस्थित नागरिक केंद्रावरून हटण्यास तयार नसल्याने किरकोळ वाद झाला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. यावेळी मतदान केंद्राबाहेर पोलिस आणि नागरिकांमध्ये वादावादी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत असून उर्वरित निकालांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune ZP Election: Bhigwan Counting Tense, No Results, Police Intervene

Web Summary : Pune ZP election counting in Bhigwan faced tension as no results were declared after three hours, prompting police intervention due to disputes over vote counting. While Shiv Sena (Thackeray) gained initial leads, unrest arose, delaying the announcement of official results and creating a tense atmosphere. All eyes are on remaining results.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५PuneपुणेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग