शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Pune ZP Election Result 2026 : आंबेगावमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा कायम; विवेक वळसे पाटील, विष्णूकाका हिंगे पाटील यांचा दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 16:18 IST

आंबेगावच्या पूर्व भागात राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद उमेदवार विवेक वळसे पाटील, विष्णू काका हिंगे विजयी

अवसरी (आंबेगाव): आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनी राजकीय वातावरण तापवले होते. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपला दबदबा कायम राखत महत्त्वाचे गट जिंकले आहेत.पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटातून माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांनी तब्बल २,९६७ मतांच्या फरकाने विजय मिळवला. तर अवसरी-पिंपळगाव जिल्हा परिषद गटात विष्णूकाका हिंगे पाटील यांनी ६०५ मतांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत यश संपादन केले.या विजयाची घोषणा होताच अवसरी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. “राष्ट्रवादीचा किल्ला अबाधित” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.पंचायत समिती निवडणुकीतही राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. अवसरी गणातून नीलेश नामदेव टेमकर यांनी २,९०० मतांच्या फरकाने, तर पिंपळगाव गणातून शिवाजी संपत निघोट यांनी ५१४ मतांनी विजय मिळवला.याशिवाय जारकरवाडी पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकिता अनिल वाळुंज, तर पारगाव गणातून राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या श्वेता किरण ढोबळे या विजयी झाल्या आहेत.या निकालांमुळे आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून आगामी स्थानिक राजकारणात या विजयाचा मोठा प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : NCP Dominates Ambegaon in Pune ZP Election; Walse Patil, Hinge Victorious

Web Summary : NCP retained its stronghold in Ambegaon, Pune ZP elections. Vivek Walse Patil and Vishnukaka Hinge Patil won decisively. NCP also secured victories in Panchayat Samiti elections, reinforcing its political power in the region.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५