शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

Pune: आंबेठाण गावातील पाण्याच्या टाकीवर चढून तरुणाने मारली उडी, झाला गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 21:43 IST

Pune: आंबेठाण या गावातील मराठी शाळेजवळील पाण्याच्या टाकीवर मनोरुग्ण तरुण विनोद विजय गुळवे (वय.२४ वर्षे ) यांने चढून थेट उडी घेतल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे.

चाकण - आंबेठाण (ता.खेड ) या गावातील मराठी शाळेजवळील पाण्याच्या टाकीवर मनोरुग्ण तरुण विनोद विजय गुळवे (वय.२४ वर्षे ) यांने चढून थेट उडी घेतल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस व रेशक्यू  टीमने तब्बल ४ तास अथक प्रयत्न करूनही तरुणांला खाली उतरविण्यात त्यांना यश आले नाही.

विनोद विजय गुळवे हा तरुण सलग दोन दिवस याच पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. त्याला पहिल्या दिवशी रेशक्यू टीमने व महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी सीताफिने खाली उतरवले होते. पण दिनांक २६ जानेवारी रोजी हा तरुण सकाळी ११ वाजल्यापासून टाकीवर चढून उडी मारण्याची भीती दाखवत होता. त्याला वाचविण्यासाठी त्याचे कुटुंब, पोलीस प्रशासन, रेशक्यू टीम व स्थानिक ग्रामस्थ विनवण्या करत होते. पण तो कोणत्याही विनवणीला दाद द्यायला तयार नव्हता.

शेवटी पोलीस व रेशक्यू टीमने पाण्याच्या टाकीला जाळी लावून त्याला खाली उतरविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पण त्याने एका रेस्क्यू टीमच्या ताब्यातून सुटून थेट टाकीवरून खाली उडी घेतली. त्यावेळी उपस्थित नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. जखमी तरुणांस उपचारासाठी तातडीने खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

टॅग्स :Puneपुणे