शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

Pune: पॉलिग्राफ, व्हाइस लेअर चाचणीमध्ये फरक काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 12:20 IST

Polygraph Test: डॉ. प्रदीप कुरूलकर याची पॉलिग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर ॲनालिसिस चाचणी करण्यास परवानगी देण्याची मागणी पुणे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी न्यायालयात केली.

 पुणे : डॉ. प्रदीप कुरूलकर याची पॉलिग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर ॲनालिसिस चाचणी करण्यास परवानगी देण्याची मागणी पुणे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी न्यायालयात केली. त्यावर न्यायालयाने एटीएसच्या अधिकाऱ्यांना व्हाइस लेअर ॲनालिसिस चाचणी म्हणजे काय?, पॉलिग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर चाचणी? यात फरक काय, ती कशासाठी केली जाते, यापूर्वी ही चाचणी कोणाची झाली आहे का?, अशी विचारणा केली. मात्र, अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती देता आली नाही. न्यायालयाने सुनावणी घेण्याआधी दोन्ही चाचण्यांतील फरक स्पष्ट करण्याची सूचना एटीएसला केली. त्यामुळे आता ३० जूनला सुनावणी होणार आहे. पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून कुरूलकर याला ४ मे रोजी अटक करण्यात आली. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याची कोठडी  संपल्याने न्यायालयात सुनावणी होती.

एटीएसने मागणी केलेल्या ‘पॉलिग्राफ आणि व्हाइस लेअर’ चाचण्या करण्याला डॉ. प्रदीप कुरूलकर याचा नकार आहे. या चाचण्यांसाठी कुरूलकरची परवानगी गरजेची आहे. मात्र, न्यायालयात त्यास विरोध दर्शविणार असल्याचे बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले. या चाचण्यांची आवश्यकता नसल्याचे बचाव पक्षाच्या वकिलांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय