शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Vidhan Sabha Election 2024 : मॉक पोलदरम्यान ५२ मतदान यंत्रे पडली बंद, २८ कंट्रोल युनिट व ४५ व्हीव्हीपॅट पडले बंद

By नितीन चौधरी | Updated: November 20, 2024 11:21 IST

राखीव साठ्यातून बदलले यंत्र प्रत्यक्ष मतदानावेळी एकही यंत्र बंद पडले नाही

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात २१ मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासात जिल्ह्यात ५.५३ टक्के मतदान झाले आहे. मात्र, तत्पूर्वी यंत्रांची कार्यक्षमता तपासण्यासाठी करण्यात येणाऱ्या मॉक पोल दरम्यान जिल्ह्यात५२ ईव्हीएम अर्थात मतदान यंत्र बंद पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. यासह २८ कंट्रोल युनिट आणि ४५ व्हीव्हीपॅट बंद पडल्याचे सांगण्यात आले.प्रत्यक्ष मतदानाला सात वाजता सुरुवात झाली असली तरी त्यापूर्वी साडेपाच वाजता सर्व मतदान केंद्रांवर मॉक पोल घेण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. यादरम्यान सर्व मतदान यंत्र अर्थात ईव्हीएम, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट यंत्रांची कार्यक्षमता पडताळणी करण्यासाठी मॉक पोल केले जाते. त्यानुसार जिल्ह्यातील ८ हजार ४६२ मतदान केंद्रांवर हे मॉक पोल करण्यात आले.त्यात ५२ मतदान यंत्र अर्थात ईव्हीएम बंद पडल्याचे दिसून आले. राखीव मतदान यंत्रांमधून हे ५२ मतदान यंत्र बदलण्यात आले तसेच २८ कंट्रोल युनिट व ४५ व्हीव्हीपॅट यंत्रही बंद पडल्याचे आढळले. राखीव साठ्यातून हे यंत्र बदलण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. सर्वाधिक ७ मतदान यंत्र भोर मतदारसंघात तर इंदापूर मतदारसंघात ६ मतदान यंत्र बंद पडल्याचे सांगण्यात आले. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात ५ मतदान यंत्र बंद पडले होते. ते तातडीने बदलण्यात आले. प्रत्यक्ष मतदान सात वाजता सुरू झाल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात अर्थात साडेसात वाजेपर्यंत एकही यंत्र बंद पडले नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.  

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४pimpri-acपिंपरीkasba-peth-acकसबा पेठbaramati-acबारामतीEVM Machineईव्हीएम मशीनVotingमतदान