शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

SPPU | 'क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग'मध्ये पुणे विद्यापीठाची 50 अंकांनी सुधारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 12:10 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची रँकींग सुधारली...

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 'क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2023' मध्ये 591-600 गटातून 541-550 रँक गटात पोहोचले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत पुणे विद्यापीठाची रँक तब्बल 50 ने सुधारली आहे. विद्यापीठ क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग हे जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांचे मानांकन आहे.

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग ही जागतिक उच्च शिक्षण क्षेत्रातील एक अतिशय प्रतिष्ठित रँकिंग प्रणाली आहे. गेल्या काही वर्षांत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या क्रमवारीत अग्रगण्य भारतीय विद्यापीठांच्या यादीत गणली जात आहे.

या वर्षीची क्रमवारी बुधवारी (8 जून) जाहीर करण्यात आली. क्रमवारीत जगभरातील 1422 संस्था आणि विद्यापीठांचे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये भारतातील 41 आयआयटी (Indian Institutes of Technology) आणि आयआयएस (Indian Institute of Science) सारख्या संस्थांचा समावेश आहे.

'दी टाइम्स हायर एज्युकेशन एशिया रँकिंग 2022' ने यावर्षी 'दी डेटापॉईंट' संशोधन श्रेणीमध्ये विशेष पुरस्कार जाहीर केला. यामध्ये 500 पेक्षा जास्त आशियाई शैक्षणिक संस्थांमधून निवडलेल्या 8 अंतिम स्पर्धकांमध्ये पुणे विद्यापीठाने अव्वलपदी बाजी मारली आहे.

गेल्या काही वर्षांत विद्यापीठाने सातत्याने प्रगती केली आहे. देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक म्हणून मानाचे स्थान मिळवले आहे. रँकिंगमधील या प्रगतीमुळे ‘इन्स्टिट्यूट ऑफ एमिनेन्स’साठी आमचा दावा आणखी मजबूत झाला.प्रा. प्रफुल्ल पवार,  कुलसचिव, पुणे विद्यापीठ

या वर्षी आम्ही आमची रँक 50 ने सुधारली आहे. पुणे विद्यापीठ जगातील शैक्षणिक संस्थांच्या यादीत आणखी उच्च स्थानावर नेण्याची क्षमता आपल्याजवळ आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आम्ही अनेक संकल्पना स्वीकारत आहोत आणि त्यांची पुनर्बांधणी करत आहोत. ही रँक मिळाल्याने मला आनंद झाला आहे. पुणे विद्यापीठामधील माझ्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन!-कारभारी काळे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड