शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शिक्षकचा तब्बल ३६ तासानंतर निकाल; महाआघाडीच्या जयंत आसगावकर यांच्या गळयात विजयाची माळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 21:26 IST

राज्यात पुणे शिक्षक मतदार संघाचा निकाल सर्वात अगोदर जाहीर होईल अशी आशा होती..

ठळक मुद्देप्रतिस्पर्धी सावंत यांच्या मतांवर आसगावकराचा कोटा पूर्ण 

पुणे : पुणे शिक्षक मतदार संघात महा आघाडीचे जयंत आसगावकर यांनी विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत कडवी झुंज द्यावी लागली. आसगावकर यांनी 33 फेरीपर्यंत निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न केल्याने अखेर प्रतिस्पर्धी उमेदवार दत्तात्रय सावंत यांच्या मतांमधील दुस-या पसंतीच्या मतांचे वाटप करण्यात आले. यामध्ये आसगावकर यांनी 25 हजार 985 मते घेतल्याने अखेर तब्बल 36 तासानंतर विजय निश्चित झाला. 

राज्यात पुणे शिक्षक मतदार संघाचा निकाल सर्वात अगोदर जाहिर होईल अशी अशा होती. त्यानुसार मतमोजणीची प्रक्रिया देखील सुरू होती. एकूण उमेदवारांची संख्या अधिक असल्याने वैध, अवैध आणि पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा निश्चित करण्यासाठी गुरूवारी रात्रीचे साडे आकरा वाजले. यामध्ये शिक्षक मतदार संघात पहिल्या पसंतीच्या मताथमध्ये निवडून येण्यासाठी संबंधित उमेदवाराला 25 हजार 114 हा अकडा पार करणे आवश्यक होते. परंतु पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये सुरूवातीपासूनच आघाडीवर आसलेले आसगावकर यांना पहिल्या पसंतीत केवळ 16 हजार 874 मते मिळाली. यामुळे नियमानुसार निवडणूक यंत्रणेला दुस-या पसंतीची मते मोजावी लागली. यामध्ये देखील 33 व्या फेरीपर्यंत आसगावकर यांना 25 हजारांचा कोटा पूर्ण करता आला नाही. 33 व्या फेरीत आसगावकर यांना 22 हजार 345, सावंत यांना 15 हजार 357 तर भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांना 7 हजार 294 मते मिळाली. यामुळेच आसगावकर यांच्या विजयासाठी शेवटची 34 फेरीची म्हणजे सावंत यांच्या दुस-या पसंतीची मते मोजावी लागली. यात आसगावकर यांनी मतांचा निश्चित केलेला कोटा पूर्ण करत 25 हजार 985 मते घेतली. तर सावंत यांना 15 हजार 357 मते मिळाली. यामुळे आसगावकर यांचा 10 हजार 626 मतांनी विजय झाला. --------ऑन ड्युटी 36 तास पुणे शिक्षक व पदवीधर मतदार संघाची मतमोजणी गुरूवार (दि.3) रोजी सकाळी 7.30  वाजता पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सुरू झाली. यात सर्वाधिक मतदान व उमेदवार असलेल्या पदवीधर मतदार संघात विजयी उमेदवार यांनी पहिल्याच पसंतीत विजयी मतांचा कोटा पूर्ण केल्याने शुक्रवारी पहाटे पदवीधरची मतमोजणी पूर्ण झाली. पण शिक्षक मतदार संघात विजयी उमेदवाराला मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी शेवटच्या 34 फेरीपर्यंत मतमोजणी करावी लागली. यामुळे शिक्षक मतदार संघाचा अंतिम निकाल 8 शुक्रवार (दि.4) रोजी रात्री 8 वाजता जाहीर झाला. यामुळे मात्र संपूर्ण यंत्रणा 36 तास ऑन ड्युटीवर होते. 

-------सर्वाधिक मते मिळविणारे पहिले दहा उमेदवार     पसंतीत पडलेली मते 1)  जयंत आसगावकर ( विजयी उमेदवार) :              168742) दत्तात्रय सावंत (विद्यमान शिक्षक आमदार) :   110243) जितेंद्र पवार (भाजप पुरस्कृत) :                          5795 4) गोरखनाथ थोरात :                                             45155) प्रकाश पाटील  :                                                  23656) रेखा पाटील :                                                      16897) तानाजी नाईक :                                                 6968) नंदकिशोर गायकवाड :                                     6439) नितीन पाटील :                                                63710) सुभाष जाधव :                                                610------'

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकVotingमतदानResult Dayपरिणाम दिवसPoliticsराजकारण