शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे हादरले ! अल्पवयीन तरुणांकडून भर रस्त्यात एकाचा निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 21:39 IST

पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

किरण शिंदे

पुणे-नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुणे शहरात गुन्हेगारी कृत्याने कळस गाठला आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागातून प्राणघातक हल्ल्याच्या, कोयताधारी टोळक्याच्या धुडगूस घालणाऱ्या घटना घडत असतानाच आता पुणे शहर खुनाच्या घटनेने हादरले आहे. खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोपोडी परिसरात अल्पवयीन मुलांनी एका तरुणाचा निर्घृणपणे खून केला. भर दिवसा घडलेल्या या घटनेने पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे. 

धीरज प्रदीप भोसले (वय २२, बोपोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खून केल्यानंतर दोन्ही अल्पवयीन मुले पसार झाली होती. दरम्यान खडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मयत धीरज याच्यावर यापूर्वी एक गुन्हा दाखल होता. तर मारेकरी दोघेही अल्पवयीन आहेत. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्राथमिक माहितीनुसार, मयत धीरज याचे आरोपीच्या भावासोबत भांडण झाले होते. याचाच राग आरोपींच्या मनात होता. याच रागातून दोघांनी आज दुपारच्या सुमारास धीरज याला बोपोडी परिसरातील रस्त्यात गाठले. त्यानंतर तीक्ष्ण पालघनने धीरज याच्यावर सपासप वार करण्यात सुरूवात केली. भरदुपारी हा प्रकार रस्त्यावरच सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. तरीही दोन्ही अल्पवयीन मुलांनी सर्वांसमोर धीरज याच्यावर सपासप वारकरून निर्घृण केला. पोलीस भाषेत त्याला ब्रूटल मारल्याची चर्चा शहर पोलीस दलात होती. पुढील तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे