शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : रवी पुजारीच्या हस्तकाला पिस्तूलासह अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 14:59 IST

कुख्यात गुंड रवी पुजारी याचा हस्तक निलेश भरम याला दरोडा प्रतिबंधक पथकाने सापळा रचून पकडले.  त्याच्याकडून 1 गावठी पिस्तुल, 7 काडतुसे, कार असा 5लाख 41हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. 

पुणे : कुख्यात गुंड रवी पुजारी याचा हस्तक निलेश भरम याला दरोडा प्रतिबंधक पथकाने सापळा रचून पकडले.  त्याच्याकडून 1 गावठी पिस्तुल, 7 काडतुसे, कार असा 5लाख 41हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. दरोडा प्रतिबंधक पथकातील पोलीस नाईक परवेज जमादार यांना मिळालेल्या माहितीनुसार, दरोडा प्रतिबंधक पथकाने के. के. मार्केटजवळ सोमवारी (19 फेब्रुवारी) संध्याकाळी सापळा रचला. मोटारीतून आलेल्या भरमला पकडून त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे 1 गावठी पिस्तुल व 7 काडतुसे मिळाली. भरम हा रवी पूजारी टोळीशी संबंधित आहे. त्याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, दरोडा, अशा प्रकारचे 8 गुन्हे दाखल आहेत. तो नुकताच मोक्का च्या गुन्ह्यातुन जामिनावर सुटला होता. 

पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, कर्मचारी परवेज जमादार, विनायक पवार, राहुल घाडगे आदींनी ही कामगिरी केली.

टॅग्स :Crimeगुन्हा