शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 12:31 IST

Pune Porsche Accident: बिल्डर बाळाला वाचविता वाचविता बाप, बापाचा बाप आणि आता आईही जेलमध्ये... पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे.

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी महत्वाच्या घडामोडी घडू लागल्या आहेत. बाप, आजोबा, बिल्डर बाळानंतर आता त्या बाळाची आई देखील गजाआड झाली आहे. आज पुणे पोलिसांनी बिल्डर बाळाच्या आईला शिवानी अग्रवालला अटक केली आहे. ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने ज्या दुसऱ्या  व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्यांनी बदलले ते रक्त कोणाचे होते, याबाबत पोलिसांना धागेदोरे मिळाल्याचे सांगितले जात आहे. 

ते बदललेले रक्त बिल्डर बाळाच्या आईचे होते, असा संशय पोलिसांना आहे. यामुळे आज या शिवानी अग्रवालला तिच्या बाळासमोर बसवून पोलीस चौकशी करणार आहेत. तसेच तिचे रक्त देखील तपासणीसाठी घेण्यात येणार आहे. या टेस्टमध्ये जर शिवानी सापडली तर तिच्याही अडचणी वाढणार आहेत. 

लाडक्या बाळाला वाचवा म्हणून पोलिसांना हाक देणाऱ्या शिवानी अग्रवाल यांचा पुणे पोलिसांनीच पर्दाफाश केला आहे. बिल्डर बाळाचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हा याच शिवानी अग्रवाल यांनी तो फेक असल्याचे म्हणत आपल्या मुलाला संरक्षण द्या असे आवाहन पोलिसांना केले होते. यावेळी त्यांनी डोळ्यातून अश्रूही काढले होते. परंतु हे करताना त्यांनी बाळाला वाचविण्यासाठी रक्ताचे सॅम्पल बदलणे, डॉक्टरांना पैसे पुरविणे आदी प्रतापही केले होते. 

पोलिसांच्या सुत्रांनुसार शिवानी अग्रवाल यांनी ससूनमध्ये जात त्यांचे ब्लड सँम्पल दिले होते. बिल्डर बाळाचे ब्लड सँम्पल या आईच्या सॅम्पलने बदलण्यात आले होते. डॉ. श्रीहरी हळनोर याने हे सॅम्पल बदलले होते. यासाठी त्याला तीन लाख रुपये देण्यात आले होते. तर आता हळनोरच्या दाव्यानुसार त्याच्यावर वरिष्ठ डॉक्टरने दबाव आणला होता. यानंतर केलेल्या चुकीची जाणीव होताच त्याने ससूनच्या वरिष्ठांना माफीनामाही लिहून दिला होता. तसेच या प्रकरणात अडकत असल्याचे पाहून त्याने आत्महत्येचा विचारही केला होता. 

यापूर्वी पुणे पोलिसांनी अल्पवयीन कारचालकाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही अटक केली आहे. हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास पोलिसांनी शिवानी अग्रवाल यांना देखील अटक केली.  

टॅग्स :Pune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातPoliceपोलिस