शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Police | पुणे शहरातील सात पाेलिस निरीक्षकांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 15:20 IST

शुक्रवारी राज्यातील २२५ पाेलिस निरीक्षकांच्या बदल्या...

पुणे : राज्याच्या गृह विभागाने शुक्रवारी राज्यातील २२५ पाेलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पुणे शहर पाेलिस आयुक्तालयातील सात पाेलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच तेरा पाेलिस निरीक्षकांची पुणे शहर आयुक्तालयात बदली झाली आहे.

पुणे शहर पाेलिस दलातील बदली झालेल्या पाेलिस निरीक्षकांची नावे आणि नियुक्तीचे पुढीलप्रमाणे : विश्वास काेंडाजी थाेरात आणि मुरलीधर गंगाधर करपे (गुन्हे अन्वेषण विभाग), प्रकाश निवृत्ती खांडेकर, उदयसिंग भगवान शिंगाडे, दीपक माणिकराव लगड, राजेश कुमार जगन्नाथ पुराणिक, विजयकुमार आप्पासाहेब शिंदे यांची मुंबई शहर दलात बदली करण्यात आली आहे.

राज्यातून इतर भागातून पुण्यात बदली झालेले पाेलिस निरीक्षक : सुरेश तुकाराम शिंदे, रवींद्र धैर्यशील शेळके, सूरज बंडू बंडगर, भाउसाहेब गाेविंदराव पटारे, विपीन व्यंकटेश हसबनीस, संताेष उत्तमराव पाटील, विनय गुलाबराव पाटणकर, जयदीप प्रकाश गायकवाड, मनाेज एकनाथ शेडगे, चंद्रशेखर विठ्ठल सावंत, अजय सुधीर कुलकर्णी, मानसिंग संभाजी पाटील, संपतराव साहेबराव राउत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस