शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीला पोलीस दलातही विरोध : पोलीस कर्मचाऱ्यांचा व्हॉट्स ऍप स्टेटसमधून निषेध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 21:46 IST

पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या व्हॉट्स ऍप स्टेटसमध्ये गायकवाड यांचा फोटो ठेवला आहे.  

पुणे : कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीला राजकीय वळण मिळाले असून त्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात आंदोलन केले आहेच. मात्र इतकेच नव्हे तर पोलीस दलातही त्यांच्या बदलीला विरोध होत असल्याचे बघायला मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या व्हॉट्स ऍप स्टेटसमध्ये गायकवाड यांचा फोटो ठेवला आहे.  भाजप आमदारावर गुन्हा दाखल केल्यामुळे गायकवाड यांची बदली केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र राजकीय पक्षांनी या प्रकरणात उडी घेतल्याने ही बदली चर्चेची बनली आहे. 

               याबाबत अधिक माहिती अशी की, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश टिळेकर आणि त्यांच्या साथीदारांवर ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा राग धरून सरकारने त्यांची बदली केल्याचा आरोप मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. दुसरीकडे गायकवाड यांची बदली विनंतीनुसार करण्यात आली आहे. त्यामुळे या विषयाचे राजकारण करू नये असे आवाहन पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांनी केले आहे. मात्र त्यालाही दाद न देता हे प्रकरण वाढताना दिसत आहे. त्यातच पोलीस दलातील कर्मचारीही नाराजी व्यक्त करत आहेत. अर्थात थेट प्रतिक्रिया व्यक्त करणे शक्य नसताना त्यांच्या या स्टेटसचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसTransferबदलीPoliticsराजकारण