शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून त्या तिघांनी त्याच्या नाकाचं हाड मोडलं; कारण वाचून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 10:53 IST

पुण्यातील घटना; मारहाण करणाऱ्या तिघांचा शोध सुरू

पुणे : पालखी पुण्यात कधी येणार या प्रश्नाचा राग आल्यानं तिघांनी एका व्यक्तीला मारहाण केली. यामध्ये त्या व्यक्तीचं नाक फ्रॅक्चर झालं. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून तिघांचा शोध सुरू आहे. पर्वती दर्शन येथील एस टी कॉलनीत तीन जण चहा पित असताना चेतन नवनाथ बाटे (वय 30 वर्षे) यांनी त्यांना पुण्यात पालखी कधी येणार, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचा तिघांना राग आला. त्यांनी चेतन बाटेंना बाजूला घेतलं आणि त्यांच्या नाकावर जोरदार ठोसा मारला. यामुळे चेतन यांच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर झालं. पुण्यात पालख्या येतात, त्यावेळी अनेक पाकीटमार शहरात येतात आणि हात साफ करतात. चेतन यांनी याच हेतूनं डिवचण्यासाठी प्रश्न विचारला असावा अशी तिघांची समजूत झाली.विशेष म्हणजे चेतन यांना मारहाण करणाऱ्या तिघांवर पाकिटमारीचे गुन्हे दाखल आहेत. सनी सोनवणे (रा. घोरपडी पेठ), सँडी नायर (रा. गंज पेठ), अजय पटेल (रा. पर्वती दर्शन) अशी तिघांची नावं आहेत. चेतन यांनी जाणीवपूर्वक पुण्यात पालखी कधी येणार, असा समज झाल्यानं तिघांनी चेतन यांना मारहाण केली. या प्रकरणी चेतन यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सध्या पोलिसांकडून तिघांचा शोध सुरू आहे.  

टॅग्स :Puneपुणे