शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video: पुण्यातील सोसायटीत खेळणाऱ्या मुलावर ३ ते ४ कुत्र्यांची झडप; CCTV मध्ये धक्कादायक घटना कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:14 IST

- सोसायटीच्या आवारात खेळत असलेल्या चिमुरड्याकडे अचानक 3-4 भटके कुत्रे धावत आले.

पुणे - पुण्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून किरकटवाडी परिसरातील चैत्रांगण सोसायटीत एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे  सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोसायटीच्या आवारात खेळत असलेल्या चिमुरड्याकडे अचानक 3-4 भटके कुत्रे धावत आले. त्यानंतर त्यांनी काही क्षणांत मुलावर झडप घालत चावा घेण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलाने आरडाओरड केल्यावर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत त्याला वाचवले. सुदैवाने मुलगा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

ही संपूर्ण घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. रहिवाशांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.नागरिकांचा संतापपरिसरातील नागरिकांनी सांगितले की, किरकटवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. रात्रीच्या वेळी आणि सकाळी फिरणाऱ्या लोकांना तसेच मुलांना धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने कुत्र्यांचे लसीकरण, निर्बंध आणि पुनर्वसन यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Stray dogs attack child in Pune society; incident caught on CCTV.

Web Summary : A shocking incident occurred in Pune's Kirkatwadi area where stray dogs attacked a child playing in a society. The attack, captured on CCTV, shows the dogs attempting to bite the child, who was saved by residents. The child sustained minor injuries and is receiving treatment.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेdogकुत्रा