शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

भूकरमापक संवर्गातील ९०३ पदांच्या परीक्षेचा निकाल जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 16:47 IST

भूकरमापक पदाच्या भरतीसाठी राज्यातून ३४ हजार ५३२ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले होते.

पुणे : भूमिअभिलेख विभागातील भूकरमापक संवर्गातील ९०३ पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ३०) जाहीर करण्यात आला. भूमिअभिलेख विभागाच्या ‘महाभूमी’ या संकेतस्थळावर, तसेच संबंधित उपसंचालक, भूमिअभिलेख कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर याची सविस्तर यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भूकरमापक पदाच्या भरतीसाठी राज्यातून ३४ हजार ५३२ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी ३० हजार ६५६ उमेदवारांनी आॉनलाइन परीक्षा दिली. ही परीक्षा १३ व १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दररोज दोन सत्रांमध्ये घेण्यात आली होती.

या निवड यादीतील संवर्गनिहाय पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी कागदपत्रांची छाननी विभागनिहाय उपसंचालक, भूमिअभिलेख कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी संबंधित भूमिअभिलेख विभागाच्या उपसंचालक यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन भूमिअभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडexamपरीक्षाPuneपुणे