शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
2
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
3
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
4
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
5
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
6
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
7
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव
8
Video - "मला माफ करा..."; तिकीट नाकारल्यानंतर ढसाढसा रडला नेता, व्यक्त केलं दु:ख
9
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
10
सासरेबुवा घरी घेऊन आले २ सूना; लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच झाल्या गायब अन्... समोर आलं धक्कादायक सत्य
11
Video : सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला, गॅलरीमध्ये रंगल्या गप्पा, भेटीचं कारण काय?
12
दर महिना ७० हजार सॅलरी पण हाती शिल्लकच राहत नाही; टेक प्रोफेशनल युवकानं शेअर केला अनुभव
13
Platinum Investment: सोने-चांदीच्या किंमती आवाक्याबाहेर, प्लॅटिनममध्ये गुंतवणूक करणे चांगला पर्याय आहे का?
14
Video: हायकोर्टच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान वकीलाचा महिलेला Kiss; व्हिडिओ व्हायरल...
15
Virat Kohli Property: विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?
16
VIRAL : बाब्बो! ९३व्या वर्षी बाबा झाला हा व्यक्ती; बायको ५६ वर्षांनी लहान! लगेच दुसऱ्या बाळाचाही विचार केला सुरू
17
Virat Kohli: "ज्यावेळी तुम्ही हार मानता..." किंग कोहलीची पोस्ट चर्चेत; जाणून घ्या सविस्तर
18
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
19
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
20
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...

विदर्भ, मराठवाडा, खानदेशात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 08:29 IST

- पुण्यात नोकरी, शिक्षणानिमित्त बाहेरील राज्यातील राहणाऱ्यांची संख्या जास्त

पुणे - दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाकडून विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण या सर्व भागात पुणे विभागातून ५८९ जादा बस सोडण्यात आल्या आहेत. यातील २५० बसचे आरक्षण फुल झाले आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

पुण्यात नोकरी, शिक्षण आणि कामानिमित्त बाहेरील राज्यातील राहणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे दिवाळीत पुण्यातून गावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असते. त्यामुळे एसटी, रेल्वेला त्यासाठी रेल्वेचे दोन महिने अगोदरच बुकिंग केले जाते. त्यामुळे रेल्वे बुकिंग दोन महिन्यांपूर्वीच फुल आहे. त्यानंतर रेल्वेने गर्दी कमी करण्यासाठी एकूण २८ विशेष गाड्यांद्वारे ९०० अधिक फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या लखनौ, दिल्ली, दानापूर, गोरखपूर, नागपूर, लातूर, रत्नागिरी,

अजनीसह देशातील विविध भागांत जाणाऱ्या आहेत. पुणे रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी व्हावी म्हणून काही गाड्या हडपसर आणि खडकी टर्मिनल येथून सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे गर्दीत प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विमानांना प्राधान्यअनेक कंपन्यांना शनिवारपासून सुट्टया आहेत. त्यामुळे आयटी व इतर क्षेत्रातील प्रवाशांनी विमानाचा पर्यायदेखील निवडला आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासून, शनिवार, रविवार अशी विमान तिकिटांची मोठी मागणी आहे. त्यामुळे विमान कंपन्यांनी या तीन दिवसांचे तिकीट दर दुप्पट केल्याचे दिसत आहे; पण प्रवासाचा कालावधीत कमी वेळ लागत असल्यामुळे विमान प्रवासाला प्राधान्य देत आहेत. 

मराठवाड्यासह विदर्भ या भागांतून सर्वाधिक बुकिंगपुण्यातून मराठवाडा आणि विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. एसटीकडून सोडण्यात आलेल्या जादा बसपैकी मराठवाडा आणि विदर्भात जाणाऱ्या बसचे सर्वाधिक बुकिंग फुल झाले. यामध्ये अमरावती, परभणी, वर्धा, नागपूर, नांदेड, बीड, जालना, लातूर, हिंगोली, जळगाव, अकोला या ठिकाणी जाणाऱ्या बसचा समावेश आहे. येत्या काही दिवसांमध्ये आणखी इतर बसचे बुकिंग फुल होईल.

नागरिकांच्या सोयीसाठी पुणे विभागातून ५८९ जादा सोडण्यात आले आहे. बस बुकिंगचे प्रमाण वाढले आहे. गर्दी वाढली तर प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी बस वाढविण्यात येतील. सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांनी बसचा वापर करावा. - अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग 

English
हिंदी सारांश
Web Title : Reservations Full for Vidarbha, Marathwada, Khandesh-Bound Trains: Diwali Rush

Web Summary : Diwali travelers fill trains to Vidarbha, Marathwada, Khandesh. 589 extra buses deployed from Pune, 250 already fully booked. Railways added 28 special trains to ease congestion. Airfares surge as passengers opt for flights.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेswargate bus depotस्वारगेट बसस्थानक