शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

१ जूनपासून पीएमपी तिकीट दरवाढ; दर सेटचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 15:58 IST

- संचालक मंडळाच्या बैठकीत गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तिकीट दरवाढीचा ठराव पास : अनेक वर्षांपासून तिकिट दरात झाली नव्हती वाढ  

पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालक मंडळाच्या बैठकीत गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तिकीट दरवाढीचा ठराव पास केला होता. त्यानंतर, नवीन स्टेजनुसार मशिनमध्ये तिकीट दर सेट करणे आणि इतर तांत्रिक बाबीचे काम पीएमपीकडून सुरू करण्यात आले असून, (दि. १) जूनपासून पीएमपीकडून नव्या स्टेजनुसार तिकीट आकारले जाणार आहे, अशी माहिती पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

पुणे, पिंपरी-चिंचवड, तसेच पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) प्रवाशांसाठी बससेवा पुरविण्यात येते. राज्य शासनाच्या २० डिसेंबर २००५ रोजीच्या पत्रास अनुसरून पुणे परिवहन महामंडळाने २० डिसेंबर २०१४ पासून प्रवासी तिकीट दरवाढ केली होती. यामध्ये १ ते ७८ किलोमीटरसाठी २ किमीच्या अंतराने १ ते ४० पर्यंत स्टेज रचना निश्चित करून दर आकारणी करण्यात येत होते. आता त्यात बदल करून ११ स्टेज करण्यात आले आहेत. त्यामुळे स्टेज कमी झाले आहेत. त्यानुसार, तिकीट दर सेट करणे व इतर तांत्रिक बाबी करण्यात येत आहे. पुढील आठ दिवसांत हे काम पूर्ण करण्यात आहे.बस संचलनामध्ये सोयीच्या दृष्टीने सुसूत्रता होण्यासाठी १ ते ३० किमी अंतरासाठी ५ किमीच्या अंतराने ६ स्टेज व त्यापुढे ३० ते ८० किमी अंतरासाठी १० किमीच्या अंतराने ५ स्टेज असे एकूण ११ स्टेज रचनेत किलोमीटर आधारित सहरचना करण्यात आली आहे. पुढील तांत्रिक बाबी पूर्ण करून नवे दर लागू करण्यात येणार आहे. 

उत्पन्न वाढणार पुणे महानगर परिवहन

महामंडळाकडून पुणे, पिंपरी आणि पीएमआरडीच्या हद्दीत दैनंदिन १ हजार ६०० बसमधून प्रवासी सेवा देण्यात येते. यातून जवळपास दीड ते दोन कोटी रुपये उत्पन्न पीएमपीला मिळते. आता तिकीट दरवाढ लागू केल्यानंतर पीएमपीचे उत्पन्न आपोआप वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएमपीला दैनंदिन ३० ते ४० टक्के उत्पन्नात वाढ होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड