शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

खून करण्यासाठी कोयते बाळगले, चौघे अल्पवयीन ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 13:20 IST

- संशय आल्यामुळे त्यांनी संबंधितांना गाडी थांबवून खाली उतरवले. त्यांची अंगझडती घेतली असता, आरोपींकडे कोयते आणि गिलवर असे साहित्य मिळून आले.

पुणे : किरकोळ वादातून एकाचा खून करण्यासाठी कोयते बाळगणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट सहाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कोयते, गिलवर, दुचाकी असा ८१ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई १७ मार्च रोजी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास हडपसरमधील लक्ष्मी माता मंदराजवळ करण्यात आली. याप्रकरणी आरोपींविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार शेखर काटे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे गुन्हे शाखेच्या युनिट सहामध्ये कार्यरत असून, १७ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी दुचाकीवरून चौघेजण प्रवास करत असल्याचे त्यांना दिसून आले.

संशय आल्यामुळे त्यांनी संबंधितांना गाडी थांबवून खाली उतरवले. त्यांची अंगझडती घेतली असता, आरोपींकडे कोयते आणि गिलवर असे साहित्य मिळून आले. चौकशीत त्यांनी एकाचा खून करण्यासाठी प्लॅनिंग केल्याची कबुली दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Four minors held for possessing sickles for murder.

Web Summary : Pune police arrested four minors in Hadapsar for possessing sickles and planning a murder over a petty dispute. Police seized sickles, and a motorcycle worth ₹81,000. Further investigation is underway.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र