शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रिल्सचा अतिरेक..! एफसी रोड परिसरात तरुणाने शू-लेस बांधण्यासाठी बस थांबवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 18:38 IST

बसमध्ये न चढता फक्त रिल्ससाठी बसच्या दारात थांबून शूजची लेस बांधली. नंतर त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला.

पुणे - सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या नादात तरुणाईकडून धोकादायक प्रकार समोर येत आहेत. पुण्यातील एफसी रोड परिसरात एका तरुणाने केवळ रिल्ससाठी चालती बस थांबवली आणि बसच्या दारात उभा राहून शू-लेस बांधण्याचा स्टंट केला. हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.या प्रकारामुळे शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नेहमीच वर्दळीचा असलेला एफसी रोड परिसर कॉलेज, दुकाने आणि तरुणाईमुळे सदैव गजबजलेला असतो. अशा ठिकाणी अशा प्रकारचा स्टंट म्हणजे केवळ स्वतःच्या नव्हे तर इतरांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण करणारा प्रकार आहे.

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, तरुणाने हात करून बस थांबवली आणि कोणतीही गरज नसताना बसमध्ये न चढता फक्त रिल्ससाठी बसच्या दारात थांबून शूजची लेस बांधली. नंतर त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला.या प्रकारावर पुणेकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून या तरुणावर कोणती कारवाई होणार ? असा सवाल विचारला जात आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अशा प्रकारचे असामाजिक वर्तन निषेधार्ह आहे आणि संबंधित यंत्रणांनी यावर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रViral Videoव्हायरल व्हिडिओ