शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

बुधवार पेठेतील कारवाईत ग्राहकांना रस्त्यावर बसवल्याप्रकरणी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 17:03 IST

अनेक ग्राहकांना कोणताही गुन्हा तत्काळ दाखल नसताना तासनतास रस्त्यावर बसविण्यात आले.

पुणे : बुधवार पेठ परिसरात पुणे पोलिसांनी केलेल्या १० तासांच्या काेम्बिंग ऑपरेशनदरम्यान ग्राहकांना रस्त्यावर बसवून सार्वजनिकरीत्या अपमानित केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याप्रकरणी तुषार देवीदास झेंडे पाटील यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार झालेल्या या कारवाईत काही अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. दोन बांगलादेशी महिलांना बेकायदेशीर वास्तव्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले, तर एका व्यक्तीकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले. संबंधित बाबींवर कायदेशीर कारवाई करणे योग्य असले तरी कारवाईदरम्यान उपस्थित ग्राहकांशी वागण्याची पद्धत अमानवी असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

झेंडे पाटील यांनी म्हटले आहे की, अनेक ग्राहकांना कोणताही गुन्हा तत्काळ दाखल नसताना तासनतास रस्त्यावर बसविण्यात आले. त्यांची सार्वजनिक ठिकाणी ओळख उघड होईल अशा पद्धतीने वागणूक दिल्याने त्यांच्या सन्मानाला धक्का बसला. ही वागणूक मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचा दावा त्यांनी तक्रारीत केला आहे. तक्रारदाराने आयोगाकडे या संपूर्ण कारवाईची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पुणे पोलिस आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागवावा, ऑपरेशनदरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज, लॉगबुक आणि ताबा नोंदी तपासाव्यात, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, ज्या व्यक्तींना अपमानास्पद वागणूक देण्यात आली, त्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत शिफारस करावी, असेही नमूद करण्यात आले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या कारवायांमध्ये मानवी सन्मान अबाधित राहील. यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी करण्याचीही विनंती आयोगाला करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Complaint Filed Over Treatment of Customers in Pune Raid

Web Summary : A complaint has been filed with the human rights commission regarding the treatment of customers during a police raid in Pune's Budhwar Peth. Customers were allegedly humiliated by being forced to sit on the street. An inquiry and compensation are requested.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारी