शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

आडतदारांच्या संपामुळे भिगवण धान्य मार्केट अचानक बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 13:39 IST

याबाबत मार्केट कमिटीचे सभापती तुषार जाधव आणि अडतदरांमध्ये झालेल्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्याने लिलावाचे कामकाज ठप्प आहे.

भिगवण: इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण उपबाजारात आडतदारांना मिळत असलेल्या असुविधांमुळे आज रविवार (दि२६) रोजी आडतदार आणि व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे धान्य आडतीवर खाली न करता आडती बंद ठेवल्याने शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागले आहे. याबाबत मार्केट कमिटीचे सभापती तुषार जाधव आणि अडतदरांमध्ये झालेल्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्याने लिलावाचे कामकाज ठप्प आहे.

भिगवण उपबाजारात व्यापारी अडतदारांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचे आडतदारांनी सांगितले यामध्ये पाऊस आल्यास धान्य भिजून व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणे, पिण्यासाठी पाणी न मिळणे, शौचालयाचा अभाव वेळोवेळी मागणी करून देखील मागणी मान्य न होत नसल्याने आज रविवारचा लिलाव बंद ठेवण्यात आला आहे.  याबाबत मार्केट कमिटीला व्यापारी अद्तदारानी कोणतीही पूर्व कल्पना न देताच हा निर्णय घेतला असल्याचे सभापती तुषार जाधव यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Bhigwan Grain Market Shuts Down Suddenly Due to Brokers' Strike.

Web Summary : Bhigwan grain market closed Sunday due to a brokers' strike over lack of facilities. Farmers were stranded. Market committee and brokers failed to reach an agreement. Brokers cite rain damage to grain, lack of water, and toilet facilities as reasons for the strike. The market committee claims no prior notice was given.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे